Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एक संशय आणि सुनेचा संपूर्ण प्लान फसला…सासऱ्याच्या 300 कोटींच्या संपत्तीसाठी हत्येची सुपारी!

najarkaid by najarkaid
June 8, 2024
in Uncategorized
0
एक संशय आणि सुनेचा संपूर्ण प्लान फसला…सासऱ्याच्या 300 कोटींच्या संपत्तीसाठी हत्येची सुपारी!
ADVERTISEMENT

Spread the love

संपत्तीसाठी वाद विकोपाला जाऊन एकमेकांचा जीव घेतला गेल्याचे अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील, अशीच एक धक्कादायक घटना नागपुरातून समोर आली असून सुरवातीला सासऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता तो बनाव उघड झाल्याने खळबळ उडाली.दरम्यान पोलिसांच्या सतर्कतेमुळं आणि कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं.आणि सुनेचा संपूर्ण प्लान फसला.तीनशे कोटींच्या संपत्तीसाठी सुनेनेचं तिच्या सासऱ्यांची हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलं आहे.

कारच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू 

22 मे रोजी नागपुरच्या मानेवाडी परिसरात पुरुषोत्तम पट्टेवार वय 82 वर्षे यांना एका कारने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सुरुवातीला त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली होती. या घटनेनंतर पट्टेवार यांच्या भावाने पोलिसांकडे मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. पोलिसांनी जेव्हा त्या दिशेने तपास सुरू केला तेव्हा धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा, अमित शहा यांनी दिले हे आदेश… वाचा

Girish Mahajan : गिरीश महाजन राज्याचे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता, दिल्लीत मोठी खलबतं

Shivsena : शिंदेंना विधानसभेच्या आधी मोठा धक्का बसण्याची शक्यता, इतके आमदार ठाकरेंच्या संपर्कात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला तेव्हा पोलिसांनी सुरुवातीला परिसरातील सीसीटिव्हीची पडताळणी करण्यास सुरुवात केली. तेव्हा या सीसीटिव्ही पाहिल्यानंतर त्यांनी कार ड्रायव्हर नीरज निमजे आणि सचिन धार्मिक यांना ताब्यात घेतले व त्यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी धक्कादायक खुलासा केला. कार चालक आणि त्याच्या सहकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अर्चना पुट्टेवार यांनी पैसे देऊन त्यांच्या सासऱ्यांचा अपघात घडवून आणण्यास सांगितले होते. त्यांचा हा खुलासा ऐकुन पोलिसांनाही धक्का बसला.

पोलिसांनी सुपारी किलिंग प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुरुषोत्तम यांच्या 300 कोटी रुपयांच्या संपत्तीवर सून अर्चना हिचे नजर होती. विशेष म्हणजे अर्चना या सरकारी अधिकारी असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम हे मुलगी योगिता आणि तिच्या मुलांच्या नावे संपत्ती करणार असल्याची कुणकुण अर्चना यांना लागली होती. त्यामुळं संपत्ती हातातून जावू नये यासाठी तिने हा सगळा कट रचला.

नागपूर पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण हायप्रोफाइल आहे. नागपुर क्राइम ब्रँच या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. आत्तापर्यंत या प्रकरणात तीन आरोपींनी पोलिसांनी अटक केली आहे. लवकरच या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

त्या बातम्यांमध्ये कुठलंही तथ्य नाही – मंत्री गिरीश महाजन

Next Post

निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची सहा पारितोषिके

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची सहा पारितोषिके

निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची सहा पारितोषिके

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us