Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रेल्वेगाडीच्या स्वच्छता गृहात झाली महिलेची प्रसूती

najarkaid by najarkaid
December 24, 2019
in जळगाव
0
रेल्वेगाडीच्या स्वच्छता गृहात झाली महिलेची प्रसूती
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर  – सुरत मालदा या रेल्वे गाडीने प्रवास करीत असताना अचानक प्रसूती कळा सुरू झाल्याने एक महिला गाडीच्या स्वच्छता गृहातच प्रसूत झाल्याची घटना काल दि 23 रोजी अमळनेर रेल्वे स्थानकावर घडली.

रेल्वे प्रशासनाने त्वरित तत्परता दाखवीत रेल्वेचे वैद्यकीय अधिकारी डॉ किरण बडगुजर यांच्या माध्यमातून मोलाचे सहकार्य केले.सदर महिलेने एका बलिकेस जन्म दिला असून मातेसह बाळ अमळनेर ग्रामिण रुग्णालयात सुखरुप आहेत,ही महिला मालदा येथील असून गाडी  सुरत मालदा एक्सप्रेस ने ती कुटुंबियांसह सुरत येथून मालदा येथे जात होती,सात महिन्यांची ती गरोदर असताना अमळनेर स्थानकाजवळ तिला  अचानक वेदना सुरू झाल्याने ती स्वच्छता गृहात गेली तेथेच ती प्रसूत होऊन बलिकेस तिन्हे जन्म दिला.

या माहिती रेल्वे प्रशासनास मिळताच रेल्वे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ किरण बडगुजर,तसेच डीएसआर रजनेश कुमार,अजय डी यासह कर्मचारी त्वरित सदर स्थळी गाडीत दाखल झाले,डॉ बडगुजर यांनी महिलेस धीर देत पुढील उपचार केले,यानंतर महिलेस अमळनेर ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान सदर महिला मुदत पूर्व प्रसूत झाल्याने बालिकेचे वजन अवघे एक किलो आहे,यामुळे तिला धुळे येथे हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून महिला मात्र सुखरूप आहे.रेल्वे प्रशासणाच्या या तत्परतेचे प्रवाशांमध्ये कौतुक होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात सव्वालाख शेतकर्‍यांना मिळणार लाभ

Next Post

मानराज मोटारच्या गुन्ह्यात पाचही संशयीतांना पोलिस कोठडी !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us