Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सहकार क्षेत्रातील मान्यवरांकडून रोहित निकम यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव

राज्य मार्केटींग फेडरेशनच्या व्हा. चेअरमनपदी रोहित निकम यांची नुकतीच झाली निवड

najarkaid by najarkaid
April 4, 2024
in Uncategorized
0
सहकार क्षेत्रातील मान्यवरांकडून रोहित निकम यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव-(प्रतिनिधी)-  महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ म्हणजेच राज्य मार्केटींग फेडरेशनच्या व्हा. चेअरमनपदी जळगाव जिल्हा दुध संघाचे संचालक रोहित दिलीपराव निकम यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतं आहे.

जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मान्यवर संजीव मुकुंदराव पाटील, रमेश जगन्नाथ पाटील, नथू दामोदर पाटील, वसंत मुरलीधर साबळे, रामनाथ चिंधु पाटील, शांताराम चंद्रा सोनवणे, नीलकंठ आनंदा नारखेडे, सुदाम पाटील, राजूभाऊ पाटील, मंगलअण्णा पाटील, सुधाकर दौलतराव पाटील, श्री. सूर्यवंशी, बापू पाटील, नाना पाटील, गोकुळ चव्हाण, श्री. कांबळे आदी मान्यवरांनी राज्य मार्केटींग फेडरेशनचे नवनिर्वाचित व्हा. चेअरमन रोहित निकम यांच्या निवास्थानी भेटी घेऊन अभिनंदनाचा वर्षाव केला.

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ म्हणजेच राज्य मार्केटींग फेडरेशनया संस्थेवर प्रथमच भाजपाला व्हाईस चेअरमन पद रोहित निकम यांच्या रूपाने मिळालेले आहे. नाफेड व राज्य शासनाची प्रमुख अभिकर्ता संस्था म्हणून किमान आधारभुत खरेदी योजनेंतर्गत धान्य व भरड धान्य खरेदी करते. संपुर्ण महाराष्ट्रात रासायनिक खतांचा व्यवसाय देखील करते. राज्यभरात पणन महासंघाच्या मालकीचे १३५ गोदामे आहेत. व्हा. चेअरमन रोहित निकम यांच्या मातोश्री शैलजादेवी निकम यांनी २० वर्षांपुर्वी राज्य मार्केटींग फेडरेशनच्या व्हा. चेअरमन म्हणून कामकाज पाहिलेले आहे. सलग दोन वेळा व्हा. चेअरमनपद त्यांनी भुषणवले असून पुन्हा सहकारातील राजकीय इतिहासाची पुनरावृत्ती होवून रोहित निकम हे त्या पदावर विराजमान झाले आहेत. रोहित निकम हे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष असून त्यांनी संघटनेमध्ये देखील आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.

भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन व आ. मंगेश चव्हाण यांनी या निवडणुकीत विश्वासू कार्यकर्ता म्हणून रोहित निकम यांना संधी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल भाईदास पाटील, आमदार संजय सावकारे, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी रोहित निकम यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

त्यांचं मन बदललं, त्यांना शुभेच्छा! ; खा. उन्मेष पाटीलांच्या सोडचिट्ठी नंतर मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले पहा

Next Post

भाजपाचा ६ रोजी स्थापना दिवस ; ‘बूथ’ विजय अभियानातून बूथवाईज ३७० मते वाढविण्याचा निर्धार – अजित चव्हाण

Related Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Next Post
भाजपाचा ६ रोजी स्थापना दिवस ; ‘बूथ’ विजय अभियानातून बूथवाईज ३७० मते वाढविण्याचा निर्धार – अजित चव्हाण

भाजपाचा ६ रोजी स्थापना दिवस ; 'बूथ' विजय अभियानातून बूथवाईज ३७० मते वाढविण्याचा निर्धार - अजित चव्हाण

ताज्या बातम्या

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us