Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वंचित बहुजन आघाडीचा रावेर लोकसभेचा उमेदवार जाहीर

najarkaid by najarkaid
March 31, 2024
in जळगाव
0
वंचित बहुजन आघाडीचा रावेर लोकसभेचा उमेदवार जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यात रावेर लोकसभेच्या उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.यावेळी रावेर लोकसभा मधून इंजिनिअर संजय ब्राम्हणे यांना उमेदवारी दिली आहे.संजय ब्राम्हणे यांनी यापूर्वी भुसावळ राखीव विधान सभा निवडणुक लढविली होती त्यामुळे त्यांना रावेर मतदार संघाचा बऱ्यापैकी अभ्यास आहेचं त्याच बरोबर वंचित आघाडीच्या नेत्या शमिबा पाटील या देखील रावेर लोकसभा विभागाच्या जिल्हाध्यक्ष असून त्यांची या मतदार संघात चांगली पकड आहे.

कुणाला कोठून उमेदवारी

हिंगोली – डॉ. बी. डी. चव्हाण, लातूर -नरसिंहराव उदगीकर, सोलापूर -राहुल गायकवाड, माढा -रमेश बारसकर, सातारा – मारुती जानकर, धुळे – अब्दुल रहेमान, हातकणंगले – दादासाहेब चवगोंडा पाटील, रावेर – संजय ब्राम्हणे, जालना – प्रभाकर बकले, मुंबई उत्तर मध्य – अबुल हसन खान, रत्नागिरी -सिंधुदुर्ग – काका जोशी

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सायकलवर केली मतदान जनजागृती

Next Post

राष्ट्रवादी शरद पवारांच्या या उमेदवारासाठी ५००,१०००,२००० ची लोकवर्गणीतून १० लाखाच्या वर मतदारांनी दिली मदत

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us