Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीसाठीचे विविध परवाने देणारे जिल्ह्यातील अधिकारी यांची जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून नियुक्ती

najarkaid by najarkaid
March 22, 2024
in जळगाव
0
मुदतीत कामं पूर्ण न केल्यास ठेकेदार काळ्या यादीत जातील ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

        जळगाव दि. 22  – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता विविध परवानग्या देण्याकरिता सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. मात्र उमेदवारांना परवानगी घेताना परवानगी देणारे अधिकारी कोण आहेत. हे कळावे म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी परवानगी देणारे अधिकारी यांची नावे जाहिर केली आहेत.

             लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात प्रचार तथा निवडणुकी संबंधित विविध बाबी करिता विविध परवानग्या घेणे आवश्यक असते. यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी जाहीर केल्यामुळे परवानगी देण्याच्या कामकाजात सुसूत्रता येणार आहे. जाहीर सभा चौक सभा व सर्व प्रकारच्या सभांसाठी संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यामार्फतच परवानगी मिळणार आहे. पोस्टर्स झेंडे कापडी बॅनर सभेच्या ठिकाणी लावण्यासाठीस्थानिक स्वराज्य संस्था,महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायत व नगरपंचायतीच्या माध्यमातून परवानगी मिळेल. खाजगी जागेवर फलक व प्रचार साहित्य लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून परवानगी मिळेल. प्रचार वाहनाच्या परवानगीसाठी जळगाव लोकसभा मतदारसंघाकरिता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांतर्फे नोडल अधिकारी एक खिडकी योजना, तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांतर्फे नोडल अधिकारी एक खिडकी योजनाहे परवानगी देतील.राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष यांना प्रचार वाहन परवानगीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी जळगाव हे परवानगी देणारी अधिकारी असतील. उमेदवाराच्या तात्पुरते प्रचार कार्यालय उघडण्यासाठी संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी परवानगी देतील. हेलिपॅड व हेलिकॉप्टर उतरवणे करिता अप्पर जिल्हा दंडाधिकारी हे परवानगी अधिकारी असतील.  ध्वनी क्षेपणाची परवानगी देण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याचे प्रमुख अधिकारी हे परवानगी देतील. विविध शाळांच्या मैदानावर सभा घेण्याकरिता ना हरकत दाखला उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडून मिळेल. सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, तसेच प्रिंट मीडियावर ( मतदानाच्या पूर्वीचे शेवटचे 48 तास ) प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती तसेच बल्क मेसेजेस यांच्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी हे परवानगी अधिकारी असतील. फ्लेक्स, बोर्ड, झेंडे, होर्डिंग, बॅनर, पोस्टर व इतर प्रचार साहित्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत परवानगी मिळेल. मिरवणूक,पदयात्रा, रॅली,प्रचार फेरी,रोड शो याकरिता संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे परवानगी अधिकारी म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्यासोबतच उमेदवार तसेच विविध राजकीय पक्षांना वेगवेगळ्या परवानग्यांसाठी suvidha candidate App किंवा ENCORE या वेब पोर्टल द्वारे अर्ज सादर करता येतील

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमळनेर येथील पत्रकारांवर दाखल खंडणीचा गुन्हा मागे घ्या : राज्य पत्रकार संघटनेचे निवेदन

Next Post

पाचोर्‍यात रंगणार खास महिलांसाठी पारंपरिक होळी-रंगपचमी उत्सव

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
पाचोर्‍यात रंगणार खास महिलांसाठी पारंपरिक होळी-रंगपचमी उत्सव

पाचोर्‍यात रंगणार खास महिलांसाठी पारंपरिक होळी-रंगपचमी उत्सव

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us