Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रविण सपकाळे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य कार्यध्यक्ष पदी निवड

najarkaid by najarkaid
March 20, 2024
in जळगाव
0
प्रविण सपकाळे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य कार्यध्यक्ष पदी निवड
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संघटनेच्या राज्य कार्यध्यक्ष पदी प्रविण सपकाळे यांची निवड पुणे येथे दि.१६ मार्च रोजी आयोजित राज्य कमेटीच्या बैठकीत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी केली.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी बैठकीत राज्याचे महासचिव डॉ. विश्वासराव आरोटे यांनी प्रस्तावित केले तर प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी संघटनेच्या धोरणात्मक विषयावर मार्गदर्शन करून पुढील कामकाज संदर्भात सूचना दिल्या. दरम्यान पत्रकार संघाचा उपक्रमशील पदाधिकारी असलेले उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष असलेले प्रवीण सपकाळे यांची राज्य कार्यध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचे जाहीर केले त्यास सर्व राज्य कार्यकारणीच्या पदाधिकारी, सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली.यावेळी राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, खान्देश विभाग प्रमुख किशोर रायसाकडा, विदर्भ विभाग अध्यक्ष महेश पानसे, मराठवाडा विभाग अध्यक्ष वैभव स्वामी यांच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी माझ्यावर राज्य कार्यध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली असून माझी जबाबदारी निश्चितच वाढली आहे संघटनेत काम करणाऱ्या एका ग्रामीण भागातील सामान्य पत्रकारावर संघटनेने विश्वास दाखवला यापुढेही संघटनेत व्रतस्थ भावनेने काम करेल, वसंतराव मुंडे यांची राज्यातील तळागाळातील पत्रकारांसाठी लढण्याची तळमळ, लढाऊ वृत्ती आमच्यासाठी प्रेणादायी आहे.

— प्रविण सपकाळे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

झुलेलाल वॉटर पार्कमध्ये भव्य होळी महोत्सव : धमाल उत्सवाची सुवर्ण संधी !

Next Post

लोकसभा निवडणूक ; जळगाव जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ निहाय मतदार संख्या जाणून घ्या

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
लोकसभा निवडणूक ; जळगाव जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ निहाय मतदार संख्या जाणून घ्या

लोकसभा निवडणूक ; जळगाव जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ निहाय मतदार संख्या जाणून घ्या

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us