Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपाने जळगावात भाकरी फिरवली! उन्मेष पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना उमेदवारी

najarkaid by najarkaid
March 13, 2024
in जळगाव
0
भाजपाने जळगावात भाकरी फिरवली! उन्मेष पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना उमेदवारी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव लोकसभा मतदार संघातून माजी आमदार स्मिताताई वाघ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विद्यमान खासदार उन्मेशदादा पाटील यांचे तिकीट कापून भाजपाने जळगावात भाकरी फिरवली आहे. उन्मेषदादा पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

भारतीय जनता पक्षाने आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. भाजपने दुसऱ्या यादीत एकूण 72 उमेदवारांची नावे जाहीर केली असून त्यात या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांचा समावेश आहे.

जळगाव मतदारसंघात भाजपने धक्कातंत्रचा अवलंब केला आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघामधून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. जळगाव मधून स्मिता वाघ यांना संधी देण्यात आली आहे.दुसरीकडे रावेरमधून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली

भाजपने जाहीर केलेल्या आजच्या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रक्षा खडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

गेल्या २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी भाजपच्या स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र यानंतर ऐनवेळी उन्मेष पाटील यांना तिकीट देण्यात आलं होत. मात्र आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला विद्यमान उन्मेष पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना संधी देण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ.केतकीताई पाटील यांचे संपर्क अभियान ; तळवेल, खंडाळा येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटी

Next Post

मतदान करतांना सर्वसामान्यांचे हाल डोळ्यासमोर ठेवा : वैशालीताई सुर्यवंशी

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
मतदान करतांना सर्वसामान्यांचे हाल डोळ्यासमोर ठेवा : वैशालीताई सुर्यवंशी

मतदान करतांना सर्वसामान्यांचे हाल डोळ्यासमोर ठेवा : वैशालीताई सुर्यवंशी

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us