Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोर्‍यात मोकाट गाईंच्या हल्ल्यात सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा मृत्यू

najarkaid by najarkaid
March 6, 2024
in जळगाव
0
पाचोर्‍यात मोकाट गाईंच्या हल्ल्यात सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा येथील पुजारी नगर मध्ये राहणाऱ्या सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री बाळू विठ्ठल पवार हे नेहमीप्रमाणे जेवण घेतल्यानंतर घरासमोरशतपावली करीत असताना अचानक कॉलनीत फिरणाऱ्या तीन गाईंनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला त्यांना शेंगांनी मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी आरडा ओरड करून मोकाट फिरणाऱ्या गाईंच्या आल्यातून त्यांची कशीबशी सुटका केली जखमी अवस्थेतच त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान त्यांचे आज मृत्यू झाला त्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे तरी नगरपालिका यांनी मोकाट गुरांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी शहरवाशांची जोरदार मागणी आहे मयत सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळू विठ्ठल पवार गुरुजी हे एडवोकेट महेश पवार यांचे वडील या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे तरी पाचोरा पालिका प्रशासन यांनी त्वरित मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपचं ३२ लोकसभा जागेवर लढण्याचं ठरलं! संभाव्य उमेदवारांची यादी वाचा

Next Post

मोदीजींच्या नेतृत्वामुळे महिलांच्या सन्मानात, सुरक्षिततेमध्ये आणि सक्षमीकरणात गतिमानता – डॉ केतकी पाटील

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
मोदीजींच्या नेतृत्वामुळे महिलांच्या सन्मानात, सुरक्षिततेमध्ये आणि सक्षमीकरणात गतिमानता – डॉ केतकी पाटील

मोदीजींच्या नेतृत्वामुळे महिलांच्या सन्मानात, सुरक्षिततेमध्ये आणि सक्षमीकरणात गतिमानता - डॉ केतकी पाटील

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us