Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सैराट फेम अभिनेत्री आर्ची ‘रिंकू राजगुरू’ उद्या जळगावात

najarkaid by najarkaid
March 2, 2024
in जळगाव
0
सैराट फेम अभिनेत्री आर्ची ‘रिंकू राजगुरू’ उद्या जळगावात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. 2 ( प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित ‘ महासंस्कृती महोत्सव’ दिनांक 28 फेब्रुवारी पासून सुरु असून रविवारी दि.3 मार्च रोजी समारोप होणार आहे. समारोपाला नावाजलेले साहित्य संघ, मुंबई निर्मित व उपेंद्र दाते दिग्दर्शित ऐतिहासिक नाटक ‘ जेंव्हा रायगडाला जाग येते तेंव्हा ‘ सादर केले जाणार आहे. त्यापूर्वी ‘अवधेय-एक आदर्श ‘ ही नृत्य नाटिका होणार आहे. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत. सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू ची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

      स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे, लुप्त होत चाललेल्या कला-संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचावी या उद्देशाने जळगाव जिल्ह्यात 28 फेब्रुवारी हा महासांस्कृतिक महोत्सव सुरु आहे. पोवाडे, भारूड, किंकरी, वही वाचन, शिवकालीन मर्दानी खेळ, पारंपारिक लोक कला आणि नृत्य असे कार्यक्रम झाले.

जळगाव जिल्ह्यातील जनतेला खास करून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आरमार कसे होते हे कळावे म्हणून जळगाव येथील इतिहास अभ्यासक महेश माधवराव पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमार या वर प्रदर्शन भरविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्हा वारकरी भवनाचे सोमवारी ‘ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार भूमिपूजन

Next Post

महासंस्कृती महोत्सवात ‘महाराष्ट्र गीत’ वाजवले नाही ; उबाठा शिवसेना आंदोलनाच्या पवित्र्यात

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

महासंस्कृती महोत्सवात 'महाराष्ट्र गीत' वाजवले नाही ; उबाठा शिवसेना आंदोलनाच्या पवित्र्यात

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us