Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाघारी येथील जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

najarkaid by najarkaid
February 24, 2024
in जळगाव
0
वाघारी येथील जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

वाघारी, ता. जामनेर,(प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद  केंद्र शाळेतसांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलांचं सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेली कला केवळ मनोरंजनच नव्हे तर प्रबोधनाचा संदेश देणारा असल्याचं कार्यक्रमाचे अध्यक्ष  विजय सरोदे उपशिक्षणाधिकारी यांनी सांगितलं

कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीकृष्ण इंगळे गटविकास अधिकारी जामनेर हे होते तसेच कार्यक्रमाचे आयोजन रवींद्र चौधरी मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांनी पाहिले या कार्यक्रमासाठी सरपंच माया मोहन खोनगरे,उपसरपंच संदीप सरताळे ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती तसेच संपूर्ण गाव व पंचक्रोशीतील माजी विद्यार्थी या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हवामान आधारित शेती पद्धती एक काळाची गरज – कृषी अधिकारी रमेश जाधव

Next Post

फळाचा केक कापून माजी खा.डॉ. उल्हास पाटील यांचा वाढदिवस साजरा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us