Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार सत्यजित तांबे यांची गिरणाई शिक्षण संस्थेला भेट

najarkaid by najarkaid
February 13, 2024
in जळगाव
0
आमदार सत्यजित तांबे यांची गिरणाई शिक्षण संस्थेला भेट
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा-(प्रतिनिधी)-  नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी काल दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी पाचोरा येथील गिरनाई शिक्षण संस्थेला भेट देऊन शिक्षक बांधवांशी हितगुज केली.

गिरणाई शिक्षण संस्थेचे संचालक तथा सहकार नेते सतीशबापू शिंदे यांनी आमदार सत्यजित तांबे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पि.के. शिंदे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.व्ही. गीते यांनी प्रास्ताविक केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष नीरज मनोज सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे, मुख्याध्यापिका पूजा ताई शिंदे महेश देशमुख, समाधान महाजन, संजय मासाळ उपस्थित होते.

संस्थेचे उपाध्यक्ष नीरजभाई मनोज यांनी संस्थेच्या कार्याचा लेखाजोखा व गिरणाई शिक्षण संस्था संचलित विविध शाळांची गुणवत्ता, कार्यशाली,उपक्रमशीलता, नाविन्यता, तसेच ज्ञानवर्धक, समाजोपयोगी उपक्रमांची माहिती आमदार तांबे यांना करून दिली. गिरणाई शिक्षण संस्थेच्या गुणवत्तापूर्ण कार्यशैलीबद्दल आमदार तांबे यांनी गौरवोउद्गार काढले. आगामी काळात महाराष्ट्रातील शैक्षणिक उपक्रमांमध्ये वैज्ञानिक जाणीव जागृती, आर्थिक साक्षरता, राजकीय साक्षरता, संगणक साक्षरता यासारखे नवनवीन उपक्रम समाविष्ट करणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले.

ज्ञानेश्वर कोतकर यांनी सूत्रसंचालन केले. सौ सा.प. शिंदे शाळेचे मुख्याध्यापक एस एन पाटील यांनी आभार मानले. या भेटी प्रसंगी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व पदवीधर मतदार बहुसंख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राजकीय भूकंप ; माजी मुख्यमंत्री भाजपाच्या वाटेवर, आमदारकीचाही दिला राजीनामा

Next Post

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 5200 पदांची कंत्राटी भरती वादाच्या भोवऱ्यात

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 5200 पदांची कंत्राटी भरती वादाच्या भोवऱ्यात

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 5200 पदांची कंत्राटी भरती वादाच्या भोवऱ्यात

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us