Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अल्पसंख्यांक दिनानिमित्त रोजगार मार्गदर्शन मेळावा संपन्न

najarkaid by najarkaid
December 20, 2019
in जळगाव
0
अल्पसंख्यांक दिनानिमित्त रोजगार मार्गदर्शन मेळावा संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जिल्ह्यातील अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी अल्पसंख्यांक दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि इकरा एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (खाजगी आयटीआय) यांचे संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन मेळावा नुकताच संपन्न झाला. 

या मेळाव्यात सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रिय व्यवस्थापक अरुण प्रकाश यांनी मुद्रा बँक योजना व बँकेच्या विविध कर्ज योजनांविषयी उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन करुन योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे जिल्हा उद्योग केंद्रांचे श्री. ओझरकर आणि मौलाना आझाद विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पितांबर पाटील यांनी महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या कर्ज योजनांची माहिती देऊन उमेदवारांना स्वयंरोजगाराकडे वळण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे इकरा एज्युकेशन सोसायटीचे गफ्फार मलिक आणि करीम सालार यांनी उपस्थित उमेदवारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

या मार्गदर्शन मेळाव्यात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगावच्या सहाय्यक संचालक श्रीमती अनिसा तडवी यांनी कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, उमेदवारांची नांव नोंदणी विशेष अभियान, जागतिक कौशल्य स्पर्धा 2021 आणि नियोजित मॅरेथॉन स्पर्धेबाबत मार्गदर्शन करुन उपस्थितांना सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.

मार्गदर्शन मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी कार्यालयातील मिलींद देशपांडे, दिपक बोरसे, इकरा एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे जुबेर मलिक यांनी विशेष परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नागरीकांनी शिधापत्रिकेसाठी शासकीय फी व्यतिरिक्त रक्कम देवू नये जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन

Next Post

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनास नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनास नागरीकांचा  उत्स्फुर्त प्रतिसाद

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनास नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us