Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात ७ लाख प्रवासी कार्यकर्त्यांचा गाव चलो अभियानात सहभाग ; मंत्री गिरीष महाजन

najarkaid by najarkaid
February 4, 2024
in जळगाव
0
राज्यात ७ लाख प्रवासी कार्यकर्त्यांचा गाव चलो अभियानात सहभाग ; मंत्री गिरीष महाजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. ४(प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे राज्यात ‘गाव चलो अभियान’ हे आज दि ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान होतं असून या व्यापक अभियानात राज्यातील ७ लाख प्रवासी कार्यकर्ते शेवटच्या मतदारापर्यंत पोहचणार आहेत. राज्यातील महत्वपूर्ण अभियानाचे प्रमुख म्हणून स्वतः ना गिरीश महाजन हे नेतृत्व करीत असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी आज भाजपा कार्यलय येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पुढे बोलतांना मंत्री महाजन म्हणाले की,संपूर्ण देशात भाजपाचे ‘गाव चलो अभियानाची’ सुरुवात आजपासून करण्यात आली असून ११ फेब्रुवारी पर्यंत सुरु राहणार आहेत, जळगाव जिल्ह्यातील तब्ब्ल तीन हजार आठशे  प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते गावा पर्यंत जाऊन २४ तास थांबून मोदी सरकारच्या काळातील अर्थात गेल्या १० वर्षात झालेल्या विकास कामांची माहिती देऊन विकसित भारताची संकल्पना मांडतील. मतदारांशी हितगुज करतील विकास विषयावर चर्चा करतील शासनाच्या माध्यमातून शेतकरी अनुदान शासकीय लाभाच्या ईतर योजना तसेच मतदार नोंदणी ते मतदानाची टक्केवारी कशी वाढेल या वर प्रवासी कार्यकर्ते काम करतील विकास गरिब कल्याण या विषयावर भर देवुन सर्व सामान्य लोकांचे जीवनमान उंचावेल यासाठी भर देण्यात येणारं आहे.

यावेळी पत्रकार परिषदेला आ. राजुमामा भोळे, जळकेकर महाराज, सौ. उज्वला बेंडाळे, सौ. भारतीताई सोनवणे, डॉ. उल्हास पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या दोनही जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीत निर्णय!

Next Post

विकासाची मशाल प्रज्वलीत करण्यासाठी भक्कम पाठींबा हवा ! : वैशालीताई सुर्यवंशी

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us