Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्णत्वाकडे ; साहित्यिकांसह रसिकांमध्ये मोठी उत्सुकता

najarkaid by najarkaid
January 31, 2024
in जळगाव
0
मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्णत्वाकडे ; साहित्यिकांसह रसिकांमध्ये मोठी उत्सुकता
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर –अवघ्या एका दिवसावर येवून ठेपलेल्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्णत्वाकडे आलेली आहे. मुख्य सभा मंडपासह उर्वरित दोन सभागृहांची उभारणी पूर्ण झाली आहे. मुख्य सभागृहातील व्यासपीठ तयार झाले असून, उर्वरित दोन सभागृहांच्या व्यासपीठांची उभारणी सुरू आहे. दरम्यान, उद्या 1 फेब्रुवारी रोजी बालसाहित्य संमेलनास प्रारंभ होणार आहे.

साहित्य संमेलनानिमित्ताने अमळनेर शहराच्या विविध मार्गांवर विविध सामाजिक संस्थांनी स्वागत कमानी उभारून अमळनेर शहरात येणाऱ्या विविध साहित्यिकांचे स्वागत केले आहे. दरम्यान, अमळनेर नगर परिषदेतर्फे साहित्य संमेलन स्थळाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांची साफसफाई करण्यात आली असून, रस्तेही चांगले करण्यात आलेले आहेत, तर पथदिव्यांचीही दुरुस्ती केली आहे.

शुकवार, दि. 2 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या संमेलनासाठी 1 फेब्रुवारी रोजी दुपारपर्यंत राज्यभरातील मराठी साहित्यिक, रसिकगण, विविध माध्यमांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, शिक्ष्ाक दाखल होणार आहेत.

पूर्वनोंदणीनुसार निवास व्यवस्था
संमेलनास येणाऱ्या राज्यभरातील प्रतिनिधींची निवासाची व्यवस्था पूर्वनोंदणीनुसार करण्यात आलेली आहे. संमेलनाच्या आयोजनासाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळ, मराठी वाङ्मय मंडळ, प्रताप महाविद्यालय यांच्या विविध समितींकडून तयारी पूर्णत्वाकडे नेली जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावचे पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांची बदली ; नूतन पोलीस अधीक्षक पदी एमसीव्ही महेश्वर रेड्डी

Next Post

पुरुष व महिला औद्योगिक कामगारांसाठी २ फेब्रुवारीला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

Related Posts

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Next Post

पुरुष व महिला औद्योगिक कामगारांसाठी २ फेब्रुवारीला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’! सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us