Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांना “बहिणाबाई पुरस्कार” प्रदान

mugdha by mugdha
January 30, 2024
in जळगाव, विशेष
0
प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांना “बहिणाबाई पुरस्कार” प्रदान
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  : शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविध्यालयाच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांना भरारी फाउंडेशनतर्फे सागर पार्क येथे आयोजित बहिणाबाई महोत्सवात यंदाचा “बहिणाबाई शैक्षणिक विशेष सन्मान पुरस्कार” देवून गौरविण्यात आले. खासदार उन्मेष पाटील व आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला तसेच सन्मानपत्रही यावेळी देण्यात आले.

प्रा.डॉ. प्रिती अग्रवाल यांचे विविध शैक्षणिक उपक्रमांत भरीव योगदान आहे. समाजातील प्रत्येक विध्यार्थ्यास सक्षम बनविणे हि आपली सर्वांची नैतिक जबाबदारी असून त्या अनुषंगाने विध्यार्थ्यांना विकासाभिमुख बनविण्याच्या कार्यासाठी त्या सदैव अथक परिश्रम घेत असतात. खान्देशातील ऑटोनॉमस महाविद्यालयाच्या नावांची यादी घेतल्यास त्यात अभियांत्रिकी व मॅनेजमेंट क्षेत्रातील ऑटोनॉमस महाविद्यालय म्हणून अग्रक्रमाने येते जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे नाव, नॅककडून जी. एच. रायसोनी महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा प्राप्त होण्यासोबतच ते “ए” ग्रेडने देखील सन्मानित झाले असून यामागे रायसोनी महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचे अथक परिश्रम व असीम कार्यकर्तृत्व आहे.

तसेच विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या भावनेतून विविध कार्यशाळा व उपक्रम त्या आयोजित करीत असतात. तसेच उद्याच्या भारतातील भावी नागरिक शिक्षणाच्या माध्यमातून घडविण्याच्या त्यांच्या अद्वितीय कार्याची दखल घेवून त्यांना हा गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचे जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांच्यासह त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Spread the love
Tags: Bahinabai AwardDr. Priti Agarwalडॉ. प्रिती अग्रवालबहिणाबाई पुरस्कार
ADVERTISEMENT
Previous Post

चोरट्यांचा धुमाकूळ ! जळगावात महिलेची मंगलपोत धूमस्टाइलने लांबविली

Next Post

अखेर राष्ट्रवादीचे नेते संजय गरुडांचा अठराशे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश ; जामनेरात राष्ट्रवादीला मोठं खिंडार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us