Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत जळगावचे हम दो नो प्रथम ; वैयक्तिक पारितोषिकांमध्येही जळगाव विभागाला दहा पारितोषिके

najarkaid by najarkaid
January 30, 2024
in जळगाव
0
कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत जळगावचे हम दो नो प्रथम ; वैयक्तिक पारितोषिकांमध्येही जळगाव विभागाला दहा पारितोषिके
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाशिक विभागातर्फे नाशिक विभागस्तरावर घेण्यात आलेल्या ६९ व्या नाट्य महोत्सवाच्या नाशिक येथे झालेल्या प्राथमिक फेरीत जळगावच्या ललित कला भवन कामगार वसाहततर्फे सादर करण्यात आलेल्या डॉ.हेमंत कुलकर्णी लिखीत व अपूर्वा कुलकर्णी दिग्दर्शित ‘हम दो नो’ या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळून, त्याची अंतिम फेरीत निवड झाली आहे.
जळगाव विभागात इतर मिळालेली वैयक्तिक पारितोषिकांमध्ये दिग्दर्शन प्रथम – अपूर्वा कुलकर्णी (हम दो नो), अभिनय प्रथम पुरुष – अम्मार मोकाशी (हम दो नो), अभिनय प्रथम स्त्री – नेहा पवार (हम दो नो) यांच्यासह अभिनय प्रमाणपत्र – भूषण खैरनार (विठ्ठला- कामगार कल्याण केंद्र जळगाव), सुमीत राठोड (पेढे वाटा पेढे – का.क.केंद्र दीपनगर, भुसावळ), विशाखा सपकाळे (ती – ललित कला भवन, जळगाव), शुभांगी वाडिले (म्याडम – का.क.केंद्र पिंप्राळा), मृदुला बारी (ती – ललित कला भवन, जळगाव), तर तांत्रिक बाजूंमध्ये का.क.केंद्र जोशीकॉलनी, जळगावच्या विठ्ठला या नाटकासाठी उत्कृष्ट पार्श्वसंगीताचे तिसरे पारितोषिक महेंद्र खेडकर यांना तर का.क.केंद्र पिंप्राळाच्या म्याडम या नाटकासाठी उत्कृष्ट प्रकाशयोजनेचे तिसरे पारितोषिक विशाल जाधव यांना मिळाले आहे.

नाशिक येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात झालेल्या या प्राथमिक फेरीत जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक येथील नाटकांचा समावेश होता. या प्राथमिक फेरीसाठी सुनिल सुळेकर, हेमंत गव्हाणे, सौ.पल्लवी कदम यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे कामगार आयुक्त रविराज इळवे, सहाय्यक कल्याण आयुक्त सयाजी पाटील, कामगार कल्याण अधिकारी सत्यजित चौधरी, कामगार कल्याण निरीक्षक भानुदास जोशी यांनी अभिनंदन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भयंकर ! पत्नीसोबत करायचा जबदस्ती, थेट कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट

Next Post

मुहूर्त ठरला ; मंत्री गिरीश महाजनांच्या मतदार संघातील राष्ट्रवादीच्या मोठया नेत्याचा आज भाजपात पक्ष प्रवेश निश्चित, प्रवेशाची मोठी यादीच आली समोर…

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

मुहूर्त ठरला ; मंत्री गिरीश महाजनांच्या मतदार संघातील राष्ट्रवादीच्या मोठया नेत्याचा आज भाजपात पक्ष प्रवेश निश्चित, प्रवेशाची मोठी यादीच आली समोर...

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

July 11, 2026
AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

July 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us