Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जितेंद्र पाटील ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत 

najarkaid by najarkaid
January 26, 2024
in जळगाव
0
जितेंद्र पाटील ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत 
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई (प्रतिनिधी): आज समाजात कित्तेक वंचित आणि गरजु अशा लोकांना योग्य माहिती नसल्याने तसेच हॉस्पिटलचा भरमसाठ खर्च परवडत नसल्याने आजारपणातच दुःखी जिवन कंठावे लागते अशा लोकांच्या अंधकारमय जीवनात एक आशेचा प्रकाश आणून त्यांचे जीवन दुःखमुक्त व निरामय करण्याचे कार्य आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील हे अविरतपणे करत आहेत आणि त्यांच्या या कार्याची दखल दैनिक झुंजार केसरी मुख्य संपादक मुनीर वजीर खान यांच्या माध्यमातून पुणे मध्ये २२ जानेवारी २०२४ रोजी सन्मानित करण्यात आले.

आपल्याला प्रत्येकाला घरचे जेवण मिळण्याचे सौभाग्य लाभले आहे, परंतु समाजातील अशा बेघर आणि अनाथ मुलाच्या नशिबी मात्र हे भाग्य लाभत नाही, अशा अनाथ व गरजु मुलांना वेळोवेळी जेवण, कपडे शैक्षणिक साहित्य वाटप करणे. तसेच विविध आजारांवर मोफत उपचार करणे, गरीब आणि गरजू रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया करून देणे, अपंगांना मोफत कृत्रिम अवयव बसवून देणे, कोरोना काळात उद्योग आणि कामे बंद पडल्यामुळे गरजूंना लागणाऱ्या घरगुती वस्तूंचे वाटप करणे, रस्त्यावरील उपाशी लोकांना अन्नदान करणे.

अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी लावलेल्या लहानशा रोपट्याचे कार्यकर्ते व पदाधिकऱ्यांच्या माध्यमातून हळुवारपणे वटवृक्षात रूपांतर होत असल्याचे मत उपस्थित असलेल्या विविध मान्यवरांनी व्यक्त केलेयासारखी समाजोपयोगी कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्ती विरळच असल्याने आणि संस्थेचे हे कार्य निरंतर असेच सुरू राहावे यासाठी देखिल संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन प्रोत्साहित केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नमो नवमतदाता संमेलनात 1200 नवमतदारांचा सहभाग पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

Next Post

Republic Day : विघ्नहर्ता महिला वादक पथक परेडमध्ये आघाडीला; पहा व्हिडिओ

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us