Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लंका विजय व रावण दहनाने झाला ५ दिवसीय श्रीराम कथेचा समारोप

जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांची प्रमुख उपस्थिती ; श्रीराम जय राम जय जय रामच्या जयघोषाने भाविक मंत्रमुग्द

najarkaid by najarkaid
January 24, 2024
in जळगाव
0
लंका विजय व रावण दहनाने झाला ५ दिवसीय श्रीराम कथेचा समारोप
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- अयोध्या येथील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठाच्या पार्श्वभूमीवर जळगावात दि. २० ते २४ जानेवारी पासून शहरातील जी. एस. ग्राऊंड शिवतीर्थ मैदान येथे ५ दिवसापासून शिवमहापुराण समिती, आ. राजूमामा मित्र परिवार यांच्या वतीने ह.भ.प. परमपूज्य दादा महाराज जोशी यांच्या सुंदर वाणीतून ५ दिवसीय करण्यात आलेल्या श्री राम कथेचे लंका विजय व रावण दहनाने समारोप करण्यात आला. यावेळी आ. राजुमामा भोळे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री राम जन्मभूमी सोहळ्या निमित्त आ. राजूमामा भोळे यांच्या वतीने प्रभू श्रीरामाच्या चित्ररंगभरा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेमध्ये ४ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील २५० विद्यार्थ्यांना उत्कृष्टरित्या चित्र रंगवल्याबद्दल आ. राजूमामा भोळे यांच्या वतीने पारितोषिक वितरण करण्यात आले. आजच्या कथे प्रसंगी विशेष अतिथी म्हणून अयोध्या राम मंदिर येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जळगाव शहराच्या वतीने उपस्थित राहिल्याबद्दल जैन उद्योग समूहाचे उद्योजक अशोक जैन यांना अयोध्या येथील राम मंदिराची प्रतिकृती देऊन ह.भ.प. दादा महाराज जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

समारोपाच्या आरतीचा मान जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजू न्याती, विजय गर्गे, अविनाश नेहते, भायजी मुंदडा, माजी आमदार चंदूभाई पटेल, भा.ज.प जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर जळ्केकर महाराज, भाजप सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, उद्योजक नंदुशेठ अडवानी, देशोन्नती संपादक मनोज बारी, कथाकार साईगोपालजी देशमुख, मा. नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, रंजनाताई वानखेडे, भगत बालानी, चंद्रकांत (आबा) कापसे, प्रशांत नाईक, दीपक बाविस्कर, गौरव पाटील, रवींद्रसिंग पाटील, मिलिंद कोल्हे, अविनाश बोरोले, राजेंद्र कोल्हे, पांडुरंग इंगळे, आ. सुरेश भोळे (राजूमामा) मा. महापौर सीमाताई भोळे, विशाल भोळे, डॉ. जुही भोळे, मोहित भोळे इत्यादी मान्यवरांनी महाआरती केली. गेल्या २० तारखेपासून ते २४ तारखेपर्यंत हजारो नागरिकांनी या कथेचा लाभ घेतला. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक समितीच्या वतीने सर्वांचे आभार आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांनी केले. कथेच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्याच्या नूतन जिल्हा उपनिबंधक पदी जी.जी. बलसाने यांची नियुकती

Next Post

सरपंच पतीच्या मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करा ; मोयखेडाहून ४५ किमी अंतर पायीचालत वंचित आघाडीचा मोर्चा मध्यरात्री जळगाव पोहचला

Related Posts

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

April 20, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Jcl

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम, संपूर्ण वेळापत्रक वाचा…

April 17, 2026
क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
Next Post
सरपंच पतीच्या मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करा ;  मोयखेडाहून ४५ किमी अंतर पायीचालत वंचित आघाडीचा मोर्चा मध्यरात्री जळगाव पोहचला

सरपंच पतीच्या मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करा ; मोयखेडाहून ४५ किमी अंतर पायीचालत वंचित आघाडीचा मोर्चा मध्यरात्री जळगाव पोहचला

ताज्या बातम्या

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

April 20, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us