Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव महापालिकेच्या महासभेत भाजप-शिवसेनेत खडाजंगी

najarkaid by najarkaid
December 19, 2019
in जळगाव, राजकारण
0
जळगाव महापालिकेच्या महासभेत भाजप-शिवसेनेत खडाजंगी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  नागरिकत्त्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरून जळगाव महापालिकेच्या महासभेत गुरुवारी भाजप आणि शिवसेनेत जोरदार खडाजंगी झाली. सभेच्या सुरुवातीला भाजपच्या वतीने नागरिकत्त्व सुधारणा कायद्याचे स्वागत करत केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्याचवेळी या कायद्याला पाठींबा देणाऱ्यांचा निषेध करत शिवसेनेचे नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी थेट राजदंड पळविण्याचा प्रयत्न केल्याने भाजप आणि सेनेत ठिणगी पडली. 

जळगाव महापालिकेची महासभा गुरुवारी सकाळी ११ वाजता महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सभेला उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, आयुक्त डॉ. उदय टेकाळे उपस्थित होते. या सभेच्या सुरुवातीलाच नागरिकत्त्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरून जोरदार पडसाद उमटले. सभेला सुरुवात होताच अभिनंदनाचे प्रस्ताव मांडण्यात येत होते. यावेळी भाजपच्या वतीने नागरिकत्त्व सुधारणा कायद्याचे स्वागत करत केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. हा प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक इब्राहिम पटेल हे जागेवरून उठून थेट महापौरांच्या दिशेने चालत गेले. त्यांनी सभेच्या व्यासपीठावर ठेवलेला राजदंड उचलून घेत ‘नागरिकत्त्व सुधारणा कायद्याला पाठींबा देणाऱ्यांचा निषेध असो’, ‘भारतीय संविधानाचा विजय असो’, ‘हिंदू-मुस्लिम भाई भाई’, अशा घोषणा देत सभागृहातून राजदंड पळवून नेण्याचा प्रयत्न केला. नेमका काय प्रकार सुरू आहे, हे लक्षात न आल्याने गोंधळ उडाला. मात्र, हा प्रकार भाजपच्या काही नगरसेवकांच्या लक्षात आल्याने त्यांनी धावत जाऊन राजदंड पळवणारे इब्राहिम पटेल यांना सभागृहाच्या वेलमध्ये पकडले. त्यांच्या हातून राजदंड हिसकावून घेत भाजपच्या नगरसेवकांनी ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’, अशा घोषणा दिल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मनमोहन सिंहांचं ते भाषण भाजपने बनवलं ‘अस्त्र

Next Post

एकनाथ खडसे पवारांना भेटले?; कार्यालयातून भाजपचे पोस्टर हटले!

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us