Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भव्य शोभा यात्रेने सुरु होणार श्रीराम कथेचे आयोजन

najarkaid by najarkaid
January 19, 2024
in जळगाव
0
Ayodhya Ram Mandir : आयोध्यातील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ ८४ सेकंदांचा शुभ मुहूर्त
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)– श्रीराम जन्मभूमी दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा निम्मित जळगाव येथे दिनांक २० ते २४ जानेवारी रोजी जी.एस. ग्राऊंड (शिवतिर्थ) येथे दुपारी. ०१ ते सायंकाळी ०५ या वेळेत श्री. चिमुकले राम मंदिराचे ह.भ.प. परमपूज्य श्री. दादा महाराज जोशी यांच्या सुंदर वाणीतून श्रीराम कथेचे वाचन करण्यात येणार असून राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या प्रेरणेतून जळगाव शहरात सर्व श्रीराम भक्त, शिवमहापुराण समिती व आमदार राजूमामा भोळे मित्र परिवार यांच्या वतीने जळगाव शहरात भव्य श्रीराम रामकथेचे आयोजन करण्यात असून याची सुरवात उद्या दिनांक २० जानेवारी शनिवार रोजी नवीन बस स्टँड समोरील श्री. चिमुकले राम मंदिर येथून भव्य श्रीराम कथेची शोभा यात्रेला सकाळी ११ : ०० वाजता सुरवात होऊन, शोभा यात्रेचा समारोप दु. १२:०० जी.एस. ग्राऊंड (शिवतिर्थ) येथे होईल व या ठिकाणी दुपारी. ०१ ते सायंकाळी ०५ ह.भ.प. परमपूज्य श्री. दादा महाराज जोशी यांच्या सुंदर वाणीतून श्रीराम कथेला सुरवात होईल. तरी या प्रसंगी जल्गओन शहरातील सर्व राम भक्त बंधू, भगिनी, महिला भजीनी मंडळ, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्यने शोभा यात्रेत व कथेत सहभाग घेऊन व उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजन समितीचे सर्व श्रीराम भक्त, शिवमहापुराण समिती व आ. सुरेश भोळे (राजूमामा), नितीनभाऊ लढ्ढा, राजूशेठ बांगर, देवेंद्र अग्रवाल, सुरेंद्र अग्रवाल, अशोक जाजू, यशवंत बारी, नितीन पाटील, अशोक राठी, श्याम जोशी, श्रीनिवासजी व्यास, संजय व्यास, मनीष बाहेती, मनीष झंवर, रामदयाल सोनी, कांजी सोनी, रामलालजी, मनोज भांडारकर व राजूमामा भोळे मित्र परिवार, यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात वीज लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण; काय आहेत मागण्या ?

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा – आयुक्त चित्रा कुलकर्णी  

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा - आयुक्त चित्रा कुलकर्णी  

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us