Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जळगाव येथे भव्य राम कथेचे आयोजन

najarkaid by najarkaid
January 18, 2024
in जळगाव
0
प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जळगाव येथे भव्य राम कथेचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

  • प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जळगाव येथे भव्य राम कथेचे आयोजन” दि. २० ते २४ जानेवारी दरम्यान परमपूज्य श्री. दादा महाराज जोशी करणार कथा वाचन…
    जळगाव, (प्रतिनिधी)- संपूर्ण जगाला व देशाला ज्या आनंद व मंगलमय क्षणाची आतुरता होती अश्या प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या येथे दि. २२ जानेवारी २०२४ ला भव्य प्राण प्रतिष्ठा सोहळा संपण होणार असून याचे औचीत साधून राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या प्रेरणेतून जळगाव शहरात सर्व श्रीराम भक्त, शिवमहापुराण समिती व राजूमामा भोळे मित्र परिवार यांच्या वतीने जळगाव शहरात भव्य श्रीराम रामकथेचे आयोजन दि. २० ते २४ जानेवारी २०२४ दरम्यान जी.एस. शिवतिर्थ मैदान येथे दुपारी. ०१ ते सायंकाळी ०५ या वेळेत श्री. चिमुकले राम मंदिराचे परमपूज्य श्री. दादा महाराज जोशी यांच्या सुंदर वाणीतून श्रीराम कथेचे वाचन करण्यात येणार असून. या भव्य श्रीराम कथेप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा.ना. गिरीषभाऊ महाजन, खा. उन्मेष दादा पाटील, आ. सुरेश भोळे (राजूमामा), भा.ज.प जळगाव जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे हे मान्यवर उपस्थित राहणार असून तसेच जळगाव शहरातील सर्व राम भक्त बंधू, भगिनी, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित राहून प्रभू श्रीराम कथेचे लाभ घेऊन आपल्या जीवन सार्थक करावे असे आव्हान आयोजक सर्व श्रीराम भक्त, शिवमहापुराण समिती व राजूमामा भोळे मित्र परिवार यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ. मुकुंद सावनेरकर यांना झालेल्या मारहाणीच्या आरोपीला तात्काळ अटक करा

Next Post

मला काँग्रेस कार्यकर्त्याकडून त्रास… न्याय द्या; कोणी केली राहुल गांधींकडेच न्यायाची मागणी ?

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
मला काँग्रेस कार्यकर्त्याकडून त्रास… न्याय द्या; कोणी केली राहुल गांधींकडेच न्यायाची मागणी ?

मला काँग्रेस कार्यकर्त्याकडून त्रास... न्याय द्या; कोणी केली राहुल गांधींकडेच न्यायाची मागणी ?

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us