Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावच्या अनिमा ठरणार तिसर्‍या भारतीय अंतराळ वीरांगना

najarkaid live by najarkaid live
December 18, 2019
in जळगाव
0
जळगावच्या अनिमा ठरणार तिसर्‍या भारतीय अंतराळ वीरांगना
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव – जळगावच्या मराठमोळ्या अनिमा पाटील-साबळे तिसर्‍या भारतीय ‘अंतराळ वीरांगना’ ठरणार आहेत. नासामध्ये  विविध प्रकल्पांवर काम करीत असताना  अनिमा पाटील यांची अंतराळवीर शास्त्रज्ञ उमेदवार म्हणून प्रोजेक्ट झेडडणच् ( Polar Suborbital Science in the Upper Mesosphere) ) अर्थात अवकाशातील वातावरणाचा अभ्यास करणार्‍या शैक्षणिक कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.

एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन अंतराळात झेप घेण्याचं कठीण ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील आहे जळगावच्या अनिमा पाटील सध्या त्या नासा या जागितक संस्थेत एम्स रिसर्च सेंटरच्या इंटेलिजन्ट सिस्टिम विभागात काम करीत आहेत. यापूर्वी त्यांनी केप्लर मिशन मोहिमेत चीफ इंजिनिअर म्हणून साडेतीन वर्षे काम केले आहे. भारतीय वायुदलाची परीक्षा देण्यासाठी अर्जही आणला. दुर्दैवाने दृष्टिदोषामुळे त्यांचा पहिला प्रयत्न वाया गेला. तरीही हताश न होता संगणक ज्ञानाच्या माध्यमातून वेगळा प्रयत्न करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून एमसीएफ पदवी मिळविली. त्या जोरावर मुंबईतील मायक्रोटेक्नॉलॉजी या कंपनीत नोकरीची संधी मिळवली. दोन वर्षांच्या अनुभवानंतर अमेरिकेतील मेलस्टार कंपनीकडून त्यांना मुलाखतीसाठी बोलावणे आले, खूप आनंद झाला. अमेरिकेत गेल्यावर सर्वांत आधी नासाचे स्पेस सेंटर पाहिले.कॅलिफोर्नियातील सॅन ओजे विद्यापीठात एरोस्पेस इंजिनिअरिंग विषय घेऊन एमएसचे शिक्षण घेण्याचा निर्धार केला.

त्यामुळे नासामध्ये प्रवेश मिळविण्याचा मार्ग दृष्टिक्षेपात आल्यासारखा वाटू लागला. 2012 मध्ये नासाकडून बोलावणे आले आणि केपलर मिशनमध्ये सीनिअर प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करण्याची मोठी जबाबदारी चालून आली, असे अनिमा पाटील यांनी सांगितले. नासात काम करण्यासाठी अमेरिकी नागरिकत्वाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे अनिमा यांनी अमेरिकी नागरिकत्वही स्वीकारलं आहे. अनिमा यांचे वडील मधुकर पाटील व आई नीता पाटील यांच्या मार्गदर्शनामुळेच त्यांना ही वाटचाल करणे शक्य झाले तसेच त्यांचे पती दिनेश हे अमेरिकेतच सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. मुलं झाल्यानंतर सेकंड मास्टर्स करताना माझ्या घरच्यांचा मला विरोध झाला. मात्र आज सगळ्यांचा पाठिंबा मला मिळतो आहे त्या सांगतात.त्यांची अवकाशातील वातावरणाचा अभ्यास करणार्‍या शैक्षणिक कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. नासाच्या उड्डाण संधी कार्यक्रमाद्वारे हा प्रोजेक्ट राबवला जातो. पाच दिवसाच्या या प्रशिक्षणादरम्यान फ्लोरिडा डैटोनाच्या अ‍ॅमरे रिडल अ‍ॅरोनॅटीकल युनिवर्सिटी कॅम्पसमध्ये अनिमाने हवाई प्रात्यक्षिकं हाय-जी आणि झिरो-जी विमान उड्डाणांचे प्रशिक्षण घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लाचखोर पुरवठा अव्वल कारकून अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Next Post

धरणगाव : एस.टी.चा अपघात; मोठी हानी टळली

Related Posts

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Next Post
धरणगाव : एस.टी.चा अपघात; मोठी हानी टळली

धरणगाव : एस.टी.चा अपघात; मोठी हानी टळली

ताज्या बातम्या

Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us