Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाचखोर पुरवठा अव्वल कारकून अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

najarkaid by najarkaid
December 18, 2019
in जळगाव
0
लाचखोर पुरवठा अव्वल कारकून अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड – येथील तहसील कार्यालय पुरवठा विभागातील अव्वल कारकुन संजय देविदास पाटील (वय 41, रा.देवपूर, जि.धुळे, कर्मचारी वर्ग क्र.3) यांनी बोदवड येथील स्वस्त धान्य दुकानदारांच्या अंतर्गत येणार्‍या तीन इसमांचे नवीन रेशनकार्ड बनविण्यासाठी प्रत्येकी 1200 रुपये प्रमाणे तीन रेशनकार्ड बनविण्याच्या मोबदल्यात दि.12 डिसेंबर 2019 रोजी तक्रारदार यांचेकडे यांनी पंचासमक्ष 3600 रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी जळगाव लाचलूचपत विभागाकडे केली होती.

या प्रकरणी लाचेची पडताळणी करून लाचेची रक्कम स्विकारतांना आरोपी लोकसेवक यांना दि.12 डिसेंबर 2019 रोजी बोदवड तहसिल कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलूचपत पोलिस अधीक्षक नाशिक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक लाचलूचपत प्रतिबंध विभाग नाशिक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव लाचलूचपत विभागाचे डीवायएसपी जी.एम.ठाकूर, पोनि निलेश लोधी, पोनि संजोग बच्छाव, पोकॉ अशोक अहिरे, पोना मनोज जोशी, जनार्दन चौधरी, पोकॉ प्रशांत ठाकूर, प्रविण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर या जळगाव लाचलूचपत विभागाच्या पथकाने केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नागरिकत्व कायद्याला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Next Post

जळगावच्या अनिमा ठरणार तिसर्‍या भारतीय अंतराळ वीरांगना

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us