Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैन इरिगेशन सिस्टिम लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांना अयोध्येतील रामलला प्राणप्रतिष्ठा सभारंभाचे निमंत्रण

najarkaid by najarkaid
January 16, 2024
in जळगाव
0
जैन इरिगेशन सिस्टिम लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांना अयोध्येतील रामलला प्राणप्रतिष्ठा सभारंभाचे निमंत्रण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- श्रीराम जन्म भूमी तीर्थ क्षेत्र न्यासाच्या वतीने 22 जानेवारीला अयोध्या येथे श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे, या सोहळ्यासाठी देशभरातून काही मान्यवरांना निमंत्रित करण्यात येत आहे , जैन इरिगेशन सिस्टिम लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री योगेश्वर गर्गे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सह कार्यवाह स्वानंद झारे, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सह मंत्री ललित चौधरी आणि जिल्हा कार्यवाह हितेश पवार यांनी आज हे आमंत्रण अशोक जैन सन्मानपूर्वक प्रदान केले.

“श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वतीने 22 जानेवारीच्या सोहळ्याचे निमंत्रण मला मिळाले ही माझ्यासाठी आनंददायी बाब आहे. श्रीराम मंदिर निधी जळगाव जिल्हा समर्पण समितीचा कार्याध्यक्ष नात्याने पवित्र अशा या धार्मिक कार्यात माझा सहभाग होताच._
कान्हदेशातली श्रद्धाशील भक्तांचं अंत:करण पुलकीत करणारी बाब म्हणजे प्रभू श्रीरामाचा पदस्पर्श जळगावच्या भूमिलाही झाला आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे.
सविनय अधोरेखित करतो, जळगाव जिल्ह्यातील 50 लाख श्रीराम भक्तांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला यानिमित्ताने मिळते आहे हीसुद्धा भूषणावह बाब आहे.

-अशोक जैन

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुलाच्या मानेवर ठेवलेला चाकू, 20 लाखांची रक्कम अन् 8 तोळे सोने घेऊन फरार

Next Post

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जैन इरिगेशन सिस्टिम लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांनाही निमंत्रण

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us