Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव तालुक्यातील देवस्थानांची भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वच्छता

najarkaid by najarkaid
January 16, 2024
in जळगाव
0
जळगाव तालुक्यातील देवस्थानांची भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वच्छता
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील काळाराम मंदिराला भेट देऊन केलेल्या साफसफाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जळगाव तालुक्यातील विविध देवस्थानांची भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता.15) स्वच्छता केली. वडनगरी येथील बडे जटाधारी महादेव मंदिर, कानळदा येथील महर्षी कण्वाश्रम, रिधुर येथील अवचित हनुमान मंदिराचा त्यात समावेश होता.

भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांच्यासोबत जळगाव तालुकाध्यक्ष ॲड. हर्षल प्रल्हाद चौधरी, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जगदीश सोनवणे, उपाध्यक्ष सचिन पवार, चिटणीस बाळकृष्ण कोळी तसेच समाधान सोनवणे, किनोद येथील नरेंद्र पाटील, फुपनगरी येथील ज्ञानेश्वर बडगुजर व इतर तरुणांनी तिन्ही देवस्थानांच्या साफसफाईचे काम पूर्ण केले. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राबविलेल्या स्वच्छता मोहिमेला परिसरातील भाविक व ग्रामस्थांनी देखील उत्स्फूर्त सहकार्य केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचा आज वितरण सोहळा 

Next Post

यावल तालुका हादरला ! रस्त्याच्या वादातून प्रौढाला उठवलं आयुष्यातून, चार जणांना अटक

Related Posts

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Next Post
युपीत आणखी एका गुन्हेगारांचं एन्काऊंटर !

यावल तालुका हादरला ! रस्त्याच्या वादातून प्रौढाला उठवलं आयुष्यातून, चार जणांना अटक

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us