Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिव्यांगांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम; उपस्थितीचे आवाहन

najarkaid by najarkaid
January 11, 2024
in जळगाव
0
पाचोऱ्यात शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिव्यांगांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम; उपस्थितीचे आवाहन
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा( वार्ताहर) दि,११- आमदार किशोर अप्पा पाटील यांचे स्थानिक विकास निधीतून सुमारे ३० लक्ष रुपये किमतीच्या विविध २५ प्रकारच्या साहित्याचे सुमारे ५०० लाभार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी १० वाजता मोंढळा रोड वरील तुळजाई जिनिंग येथे संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमाला तपासणी झालेल्या सर्व दिव्यांग बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन आ.किशोर अप्पा पाटील यांचे वतीने करण्यात आले आहे.यापूर्वी भडगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांना १० लक्ष रुपये किमतीचे साहित्य वाटप करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमात जिल्हा नियोजन समिती, जिल्हा रुग्णालय व रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांचा प्रमुख सहभाग असून या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचेसह आमदार किशोर अप्पा पाटील ,जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ किरण पाटील यांचेसह पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे,जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील,जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र प्रमुख एस पी गणेशकर यांचेसह शिवसेना युवासेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.

तरी पाचोरा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना विविध प्रकारचे साहित्य वाटपाचा लाभ घेण्यासाठी पाचोरा तालुक्यातील दिव्यांग बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन आ.किशोर अप्पा पाटील यांचे वतीने तालुकाप्रमुख सुनिल पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, बंडू चौधरी यांनी केले आहे. कार्यक्रमांनंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रामललासाठी ८ किलो सोने-चांदींपासून बनविली पादुका !

Next Post

वडगाव आंबे येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने अपघाती मृत्यू

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us