पाचोरा(प्रतिनिधी)- येथील उद्योजक मनोज शांताराम पाटील यांचे चिरंजीव साई मनोज पाटील यांची नुकतीच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आयोजित 14 वर्ष खालील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत साई मनोज पाटील याची नंदुरबार जिल्हा क्रिकेट अससिएशनच्या कर्णधार पदी असोसिएशन चे सचिव श्री युवराज पाटील यांनी नियुक्ती केली असून ते मॅचेस खेळण्यासाठी पुणे येथे रवाना झाला आहे.पाचोरा परिसरातून साई पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.