Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ; ‘शाळा’ भरणार सकाळी ९ नंतर, शिक्षण मंत्र्यांची घोषणा!

najarkaid by najarkaid
December 19, 2023
in Uncategorized, राज्य
0
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ; ‘शाळा’ भरणार सकाळी ९ नंतर, शिक्षण मंत्र्यांची घोषणा!
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर,(प्रतिनिधी) – सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळेमुळे विद्यार्थ्यांना लवकर उठावं लागतं, त्यामुळं त्यांची झोप होतं नसल्याने अनेकदा लहान मुलं सकाळी झोपेतून उठण्यासाठी कंटाळा करतात, पालकांनाही मुलांना सकाळी उठविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते त्यामुळे लहान मुलांना शाळेची वेळ दुपारची असावी असं वाटत असते, तर विद्यार्थ्यांनो म्हणूनचं तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. पुढील येणाऱ्या शैक्षणिक वर्षात दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची दुपारच्या सत्रात सकाळी ९ वाजल्या नंतर शाळा भरणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी केली.

राज्यपाल रमेश बैस यांची सूचना 

बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांची शाळा उशिराने सुरू करण्याबाबत सरकारने विचार करावा, असे राज्यपालांनी अलिकडेच सुचविले होते. राज्यपालांच्या या मताशी सरकार सहमत असल्याचे शिक्षणमंत्री यांनी सांगितलं.

समिती गठीत….

सकाळी ९ नंतर शाळा भरविण्या बाबत एकट्याने निर्णय घेणे योग्य नसल्याने तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समिती मध्ये मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञांच्या समावेश करण्यात आला असून समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असे केसरकर यांनी सांगितले.

पुढील शैक्षणिक वर्षांपासून ९ नंतर ‘शाळा’ 

तज्ज्ञ समितीचा अहवाल प्राप्त होताचं पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमांच्या आणि सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांना हा नियम लागू असेल, असेही ते म्हणाले. सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ सात ऐवजी नऊपर्यंत पुढे ढकलल्यास मुलांची झोप पूर्ण होऊन त्यांना शिक्षणाची गोडी लागेल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात २७ नवीन रूग्णवाहिका दाखल होणार – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Next Post

संसदेत मोठा गदारोळ ; एकाच दिवशी ७८ खासदार निलंबित

Related Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Next Post
संसदेत मोठा गदारोळ ; एकाच दिवशी ७८ खासदार निलंबित

संसदेत मोठा गदारोळ ; एकाच दिवशी ७८ खासदार निलंबित

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us