Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

साई दर्शनासाठी आलेल्या बहीण-भावंडांची शिर्डीत लॉजवर आत्महत्या

najarkaid live by najarkaid live
December 16, 2023
in राज्य
0
साई दर्शनासाठी आलेल्या बहीण-भावंडांची शिर्डीत लॉजवर आत्महत्या
ADVERTISEMENT
Spread the love

शिर्डी,(प्रतिनिधी)–  शिर्डी (sai nagar shirdi)शहरातील नगर- मनमाड रोडनजीकच्या हॉटेलमध्ये साईदर्शनासाठी(sai Darshan) आलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील बहीण-भावंडांनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. निखिल किशोर वारुळे (वय 30, रा.खैरी निमगाव, हल्ली चाकण, पुणे) व निकिता किशोर वारुळे (वय २५) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत.Letest News marathi today

या दोघा बहीण-भावंडांनी एकाच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे हॉटेल चालकाच्या लक्षात येताच हॉटेलचालक वसीम आयुब शेख (रा. शिर्डी) यांनी घटनेची माहिती शिर्डी पोलिसांना दिली. दरम्यान मयताने डायरीवर वडिलांचा फोन नंबर लिहून आमच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये असे लिहिले होते.पुढील तपास पोलीस करत असून आत्महत्याचे कारण समजू शकले नाही

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

Next Post

Lic credit card; एलआयसी क्रेडिट कार्ड वर ५ लाख विमा संरक्षणासह अनेक फायदे

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
Lic credit card; एलआयसी क्रेडिट कार्ड वर ५ लाख विमा संरक्षणासह अनेक फायदे

Lic credit card; एलआयसी क्रेडिट कार्ड वर ५ लाख विमा संरक्षणासह अनेक फायदे

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us