Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ख्रिसमस कार्निव्हल अंतर्गत इनरव्हील क्‍लबतर्फे ‘हेल्थ अ‍ॅण्ड ब्युटी केअर’वर मार्गदर्शन

najarkaid by najarkaid
December 15, 2019
in जळगाव
0
ख्रिसमस कार्निव्हल अंतर्गत  इनरव्हील क्‍लबतर्फे ‘हेल्थ अ‍ॅण्ड ब्युटी केअर’वर मार्गदर्शन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – येथील इनरव्हील क्‍लब ऑफ जळगाव इस्टतर्फे ख्रिसमस कार्निव्हलअंतर्गत शहरातील महिलांसाठी आरोग्य आणि सौंदर्यविषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे दि. 16 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.
गणपती नगरमधील रोटरी हॉलमध्ये सोमवार, दि. 16 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते 5 दरम्यान या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  ख्रिसमस कार्निव्हल अंतर्गत होणार्‍या या आरोग्य व सौंदर्यविषयक मार्गदर्शन कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी नवी दिल्ली येथील ओरिफेमच्या संचालक व ड्रीम कॅचर्स क्‍लबच्या संस्थापिका अनुराधा खन्ना या येणार आहेत. या कार्यशाळेत सहभागी महिलांना हिवाळ्यात घ्यावयाची त्वचेची निगा, वजन कमी करण्याकरिता आवश्यक बाबी, सौंदर्यवृध्दी व आकर्षक व्यक्‍तिमत्वासाठी मेकअप टीप्स, डायट मार्गदर्शन, बी.एम.आय. टेस्ट याविषयी मार्गदर्शन करण्यासोबतच सहभागी महिलांचा लकी ड्रॉ देखील काढण्यात येणार आहे. महिलांच्या आरोग्य व सौंदर्यवृध्दीसाठी आवश्यक असणार्‍या या कार्यशाळेकरिता अत्यल्प प्रवेश शुल्क असून, अधिक माहितीसाठी काजल अग्रवाल 8999411700 आणि दिशा अग्रवाल 9405443983 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन इनरव्हील क्‍लब ऑफ जळगाव इस्टच्या अध्यक्षा प्रिती दोशी, सचिव नीता परमार यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिक्षक भरतीचे रॅकेट उघडे करून दोषी संस्थाचालकांना तुरुंगात पाठवणार – आ.किशोरआप्पा पाटील

Next Post

उच्च कृषी तंत्रज्ञान अवलंबून भरघोस उत्पादन घ्या : डॉ. एच. पी. सिंग

Related Posts

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Next Post
उच्च कृषी तंत्रज्ञान अवलंबून भरघोस उत्पादन घ्या : डॉ. एच. पी. सिंग

उच्च कृषी तंत्रज्ञान अवलंबून भरघोस उत्पादन घ्या : डॉ. एच. पी. सिंग

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’! सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us