महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात विविध पदांसाठी नवीन मेगाभरती होत असून एकूण 4539 पदांसाठी अधिसुचना जाहीर होणार आहे याबाबत दिनांक 04 डिसेंबर 2023 रोजी अधिसुचना जाहीर करण्यात येईल.सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 04/12/2023 ते 18/12/2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. Maharashtra District Court Bharti 2023
यामध्ये जळगाव जिल्हा न्यायालयात 150 हुन अधिक जागांवर भरती होईल. 7वी ते पदवी उत्तीर्ण उमेदवारांना ही सरकारी नोकरीची उत्तम संधी असेल. Maharashtra District Court Recruitment2023 तरी न्यायालयात नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या इच्छुकांनी अर्ज करावेत.
हे पण वाचा.….
गुन्ह्यात नसतांना FIR मध्ये नाव घातले तर त्यावर प्रतिउत्तर कलम काय?
कोणत्या ५ सवयी माझे आयुष्य उध्वस्त करू शकतात?
पदाचे नाव :
लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या पदांसाठी भरती होईल.
शैक्षणिक पात्रता:
लघुलेखक (निम्नश्रेणी): (i) 10 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि व मराठी 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. (iv) D.O.E.A.C.C./ N.I.E.L.I.T./ CDAC/MS-CIT
कनिष्ठ लिपिक: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. (iii) D.O.E.A.C.C./ N.I.E.L.I.T./ CDAC/MS-CIT
सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 04/12/2023 ते 18/12/2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. Maharashtra District Court Bharti 2023
यामध्ये जळगाव जिल्हा न्यायालयात 150 हुन अधिक जागांवर भरती होईल. 7वी ते पदवी उत्तीर्ण उमेदवारांना ही सरकारी नोकरीची उत्तम संधी असेल. Maharashtra District Court Recruitment2023