Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यातील फौजदाविरुद्ध गुन्हा दाखल

najarkaid live by najarkaid live
December 1, 2023
in जळगाव
0
पाचोऱ्यातील फौजदाविरुद्ध गुन्हा दाखल
ADVERTISEMENT
Spread the love

पाचोरा,(किशोर रायसाकडा) येथील संशयावरून एका तरुणास बेदम मारहाण केल्याप्रकरणी पाचोरा येथील पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांच्याविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२२व २४ नोव्हेंबर रोजी काॅलेज ग्राउंड व सिंधी काॅलनी परिसरात उल्हासनगर येथील प्रथम संदिप गायकवाड वय १९ या तरुणास संशयावरून पाचोरा पीएसआय जितेंद्र वल्टे यांनी शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली होती .जखमी झालेल्या तरुणानावर चार ते पाच दिवस पाचोरा येथील एका हाॅस्पीटल वर गेले उपचार सुरू होते.

भांडण सोडविण्यासाठी आलेले प्रथमचे मामा संदिप ब्राह्मणे यांनाही यावेळी मारहाण करण्यात आली.या प्रकरणी पाचोरा पोलिसात पीएसआय जितेंद्र वल्टे यांच्याविरुद्ध कलम ३२४,३२३,५०४,५०६ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ कारणासाठी राज्यातील १७ लाख कर्मचारी १४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर

Next Post

महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात ४५३९ पदांसाठी भरती ; जळगावात ‘१५०’ जागा रिक्त

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Next Post
सरकारी नोकरी शोधत आहे का? या ठिकाणी ८०० जागासाठी भरती, संपूर्ण अर्ज प्रक्रिया पहा

महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात ४५३९ पदांसाठी भरती ; जळगावात '१५०' जागा रिक्त

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us