Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगातील ‘या’ देशांमध्येही दीपावली उत्सव उत्साहात साजरी करतात

कोणते ते जाणून घेऊ यात, काही ठिकाणी असते राष्ट्रीय सुट्टी

Editorial Team by Editorial Team
November 5, 2023
in मनोरंजन
0
जगातील ‘या’ देशांमध्येही दीपावली उत्सव उत्साहात साजरी करतात
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : जगातील इतर देशांमध्येही मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात दिवाळी हा सण साजरा केला जातो. काही देशांमध्ये दिवाळीनिमित्त राष्ट्रीय सुट्टी असते. फिजी, इंडोनेशिया, मलेशिया यासारखे आणखी ही देश आहेत, जिथे दिव्यांचा हा उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो. दिवाळी उत्सवाला प्रकाशोत्सव असेही म्हणतात.
फिजीमध्ये मोठ्या संख्येने भारतीय लोक राहतात. फिजीमध्येही दिवाळी ही राष्ट्रीय सुट्टी आहे. या काळात लोक आपल्या नातेवाईकांना तसेच मित्रांना भेटायला जातात आणि त्यांना शुभेच्छा देतात. भारताशेजारील श्रीलंका देशात देखील दिवाळी मोठ्या उत्साहाने केली जाते. श्रीलंकेतही दिवाळी सणाला विशेष महत्त्व असल्याने हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून पाळला जातो.
इंडोनेशियामध्ये दिवाळी ही मोठी गोष्ट आहे. दिवाळीदरम्यान इंडोनेशियामध्ये केल्या जाणार्‍या जवळपास सर्व विधी भारतातील विधींप्रमाणेच आहेत. इंडोनेशियामध्ये दिवाळी ही राष्ट्रीय सुट्टी आहे. मॉरिशसमधील हिंदू समुदाय लोकसंख्येच्या सुमारे 50 टक्के आहे. त्यामुळे मॉरिशसमध्येही दिवाळी उत्साहात साजरी केली जाते. मलेशियामध्ये, दिवाळीला ‘हरी दिवाळी’ म्हणून ओळखलं जातं. येथील प्रथा भारतात पाळल्या जाणार्‍या प्रथांपेक्षा काहीश्या वेगळ्या आहेत. या दिवशी लोक सकाळी तेल लावून स्नान करतात आणि नंतर मंदिरात जाऊन पूजा करतात.
युनायटेड किंगडममधील अनेक शहरांमध्ये दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कारण येथे हिंदूंची संख्या मोठी आहे. थायलंडमध्ये दिवाळी ‘लाम क्रिओंग’ म्हणून साजरी केली जाते. हा सण जवळजवळ दिवाळीसारखाच आहे. नेपाळमध्ये दिवाळीला तिहार असेही म्हणतात. नेपाळ हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतो. लोक घरे दिव्यांनी सजवतात आणि लक्ष्मीची पूजा करतात. दिवाळी हा नेपाळचा दुसरा सर्वात मोठा सण आहे. सिंगापूरमध्ये दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावेळी येथील वातावरण अगदी भारतासारखे असते. कॅनडामध्येही दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.येथे मोठ्या संख्येने भारतीय लोकसंख्या असल्याने लोक कॅनडामध्ये दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बेरोजगार युवकांसाठी खुशखबर! राज्याच्या जलसंपदा विभागात ४४९७ रिक्त पदांवर मेगाभरती

Next Post

विराट कोहलीने बर्थ डेच्या दिवशी ठोकले 49 वे वनडे शतक

Related Posts

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त होती सानिया मिर्झा, म्हणाली…

January 20, 2024
सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

January 20, 2024
मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

January 19, 2024
अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

December 16, 2023
कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

November 29, 2023
जाणून घ्या आजचे भविष्य ..!

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

November 21, 2023
Next Post
विराट कोहलीने बर्थ डेच्या दिवशी ठोकले 49 वे वनडे शतक

विराट कोहलीने बर्थ डेच्या दिवशी ठोकले 49 वे वनडे शतक

ताज्या बातम्या

PMAY 2025: प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 3 कोटी नव्या घरांचे बांधकाम

October 12, 2025
Pune Farm Loan Update 2025: खरीप हंगामात ४ हजार २८९ कोटींचे पीककर्ज वाटप, मागील वर्षाच्या तुलनेत घट

Navi Mumbai Cyber Scam: नागरिक फसले Online ₹1 Crore मध्ये

Professor Recruitment Maharashtra 2025: विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये 12,000+ रिक्त पदे भरणार

Diwali 2025 Stock Picks: 300-500 रुपये मध्ये गुंतवणुकीसाठी टॉप शेअर्स

CM Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळी Gift 1500 रुपये जमा; KYC अनिवार्य

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us