Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मस्करी करणं बेतलं जीवावर ; एकाचा चाकू हल्ल्यात मृत्यू!

najarkaid by najarkaid
October 7, 2023
in जळगाव
0
महिला तलाठीच्या कानशिलात लगावली ; अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवल्याने राग, गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- चहाच्या स्टॉल वर बसून मस्करी करणं एकाच्या जीवावर बेतलं असून यात एकाने चाकूने हल्ला केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील यावल शहरातील बोरावल गेट परिसरात घडली.चेष्टा मस्करीतून केलेल्या चाकू हल्ल्यातील जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली असून प्रभाकर आनंदा धनगर (वय ५५ वर्ष) असं मृत व्यक्तीचे नाव आहे.

  काय आहे घटना ?
यावल शहरातील धनगरवाडामधील रहिवाशी प्रभाकर धनगर हे बोरावल गेट परिसरातील चहाच्या स्टॉलवर बसलेले होते. या ठिकाणी उपस्थितांमध्ये चेष्टा मस्करी सुरू असताना रामा केशव ढाके (राहणार व्यास नगर, यावल) यांनी त्याच्या हातातील चाकुने प्रभाकर धनगर यांच्यावर ह्ल्ला करीत त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात धनगर हे गंभीर जखमी झाले.

जखमी अवस्थेत यावलच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी जळगाव पाठविण्यात आले. उपचार सुरू असताना रात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झालं या घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक मुजफ्फर खान व पोलीस करीत आहे. दरम्यान याच प्रकरणात रामा ढाके हे देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आमरण उपोषणाचा ६ वा दिवस ; राजपूत समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका – डॉ. उल्हास पाटील

Next Post

सरसकट अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत नाही तो पर्यंत लढाई चालु ठेवण्याचा कोळी समाजाचा निर्धार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us