Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरसकट अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत नाही तो पर्यंत लढाई चालु ठेवण्याचा कोळी समाजाचा निर्धार

najarkaid by najarkaid
October 8, 2023
in जळगाव
0
सरसकट अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत नाही तो पर्यंत लढाई चालु ठेवण्याचा कोळी समाजाचा निर्धार
ADVERTISEMENT

Spread the love

आदिवासी कोळी समाज अन्नत्याग उपोषणाची आदिवासी कोळी समाज अन्नत्याग उपोषणाची पाचोरा, भडगाव, चाळीसगाव तालुका स्तरावर बैठकीत निश्चय

पाचोरा – आज दि.08/10/2023 रोजी पाचोरा स्वामी लाॅन्स पाचोरा येथे मा. प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली , प्रल्हाद सोनवणे(जिल्हा अध्यक्ष) जितेंद्र सपकाळे , संभाजी शेवरे,संजय सोनवणे चाळीसगाव,दशरथ जाधव, राजेंद्र मोरे सर पाचोरा, मच्छिंद्र आबा चाळीसगाव, किरण कोळी, ॲड.शांतीलाल सैंदाणे,खेमचंद कोळी, नामदेव कोळी,अनिल सावळे (सामाजिक कार्यकर्ते) अशोक महाले, अशोक सपकाळे , रविन्द्र शेठ ननावरे, किशोर रायसाकडा, सचिन सोनवणे,दिपक शेवरे, अनिल मासरे, अनिकेत सुर्यवंशी, रविन्द्र सुर्यवंशी, प्रविण मोरे, पप्पू कोळी, ठाकरे सर,महारु कोळी, संजय कोळी,बि.टी.बाविस्कर, संजय मासरे,भिकन कोळी शेकडो समाज बांधव उपस्थित होते.

यावेळी जळगाव येथे होऊ घातलेल्या अन्नत्याग उपोषणासाठी संपुर्ण पाचोरा, भडगाव, चाळीसगाव तालुक्यातील कोळी समाज मोठ्या संख्येने सहभाग घेणार असल्याचे घोषित करण्यात आले, तसेच या उपोषणासाठी पाचोरा तालुक्यातील महीला,तरुण, विवीध संस्था/संघटना पदाधिकारी, विदयार्थी, यांचा सहभागासाठी आवाहन करण्यात आले 1 .सुलभरित्या सरसकट जात प्रमाणपत्र मिळावे 2. जळगाव येथे जात पडताळणी समिती कायमस्वरूपी जळगाव येथे यावी 3.इतर समाजाप्रमाणे आदिवासी कोळी समाज विकासासाठी महर्षि वाल्मीकी ऋषी यांच्या नावाने महामंडळ स्थापन करण्यात यावे या प्रमुख मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण चालूच राहिल असे प्रभाकर आप्पा यांनी सांगितले सूत्रसंचालन सुभाष सपकाळे यांनी तर आभार प्रदर्शन संभाजी शेवरे यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मस्करी करणं बेतलं जीवावर ; एकाचा चाकू हल्ल्यात मृत्यू!

Next Post

सुप्रसिद्ध डॉक्टर विपुल शिलाहार व डॉक्टर आरती शिलाहार यांचे “अविरत्न होमिओपॅथिक क्लिनिक “एरंडोल शाखेची 11 वर्ष रुग्ण सेवा अविरत पूर्ण”

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

सुप्रसिद्ध डॉक्टर विपुल शिलाहार व डॉक्टर आरती शिलाहार यांचे "अविरत्न होमिओपॅथिक क्लिनिक "एरंडोल शाखेची 11 वर्ष रुग्ण सेवा अविरत पूर्ण"

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us