Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेसह शेळगाव बॅरेज, 7 बलून बंधार्‍यांना केंद्रीय सल्लागार समितीची मान्यता

najarkaid live by najarkaid live
December 10, 2019
in जळगाव
0
बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेसह शेळगाव बॅरेज, 7 बलून बंधार्‍यांना केंद्रीय सल्लागार समितीची मान्यता
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव–  खान्देशच्या सिंचन क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणार्‍या शेळगाव बॅरेज, गिरणा नदीवरील सात बलून बंधारे आणि बोदवड परिसर उपसा सिंचन योजनांना केंद्र सरकारच्या केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. ही मान्यता प्रदान झाल्याने तीनही प्रकल्पांना महाराष्ट्र व केंद्र सरकार यांच्या माध्यमाने निधी उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. 
समितीच्या बैठकीत शेळगाव बॅरेजसाठी रु. 961.10 कोटी, गिरणा नदीवरील सात बलून बंधार्‍यांसाठी रु.781.32 कोटी व बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेसाठी 3763.60 कोटींना मान्यता देण्यात आली आहे.

या प्रकल्पांमुळे जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन क्षमता वाढणार आहे. शेळगाव बॅरेज प्रकल्पामुळे 9128 हेक्टर, सात बलून बंधार्‍यांमुळे 6471 हेक्टर व बोदवड परिसर योजना 42420 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. हे प्रकल्प जेव्हा पूर्ण होतील तेव्हा पावसाचे वाहून जाणारे पाणी अडण्यास मदत होणार आहे. प्रकल्पांना मान्यतेसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील व रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांनी विशेष प्रयत्न केले. बैठकीस केंद्रीय जल आयोगाचे चेअरमन आर. के. जैन, सीडब्लूसीचे मुख्य अभियंता विजय सरण, संचालक एन. मुखर्जी, पीयूष रंजन, कृषी व वित्त विभाग यांचे सचिव व अधिकारी उपस्थित होते. तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगावचे कार्यकारी संचालक संजय कुलकर्णी यांनी प्रकल्पांचे सादरीकरण केले.

सात बलून बंधारे देशात पथदर्शी

मेहूणबारे, बहाळ ( वाडे), पांढरद, भडगाव, परधाडे, माहिजी, कानळदा या ठिकाणी हे बंधारे प्रस्तावित असून, यामध्ये 25.28 दशलक्ष घनमीटर इतक्या क्षमतेने पाणी साचणार आहे. जिल्ह्यातून वाहणार्‍या गिरणा नदीचे पाणी थेट तापी नदीत मिळते. धरणापासून तापी नदीपर्यंत वाटेत कोठेही पाणी अडवले जात नसल्याने पावसाचे पाणी वाहून जाते. बलून बंधार्‍यांमुळे हे पाणी अडणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महानगरपालिकेत 962 पदे लॅप्स

Next Post

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर शिवसेना विरोध करणार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर शिवसेना विरोध करणार

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर शिवसेना विरोध करणार

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us