https://youtu.be/_tflDvKXWr8?si=Ul6efRWMpnOkSU4e
काँग्रेसने ट्विट केलंलं गाणं…ईडी ईडी क्या है? ये ईडी ईडी?…सोशल मीडियात तुफान व्हायरल होतांना दिसत असून या गाण्याच्या माध्यमातून काँग्रेसने भारतीय जनता पार्टी BJP, नरेंद्र मोदी, अदानी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राहुल गांधींनी ट्विट केलेल्या ‘या’ व्हिडीओत काय ?
१९९१ साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटामध्ये इलू इलू नावाचं गाणं असून त्या दशकात या गाण्याने प्रेशकांना भुरळ पाडली होती आता काँग्रेसने त्याच गाण्याची चाल घेऊन ईडी ईडी क्या है? ये ईडी ईडी? असं गाणं आणलं असून युट्युब, ट्विटर व सोशल मीडियावर अपलोड केले आहे. युट्युबवर काही तासातच या गाण्याला लाखो लोकांनी पाहिले आहे.
गाण्यात काही लोक मस्त तयार होतांना दिसत आहेत त्यांच्या हातात मै ईडी हूँ हा बोर्ड आहे,त्यानंतर गरीबांवर ते कशा धाडी मारत फिरतात ते दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर गाण्यात ईडी का मतलब मोदीजी, ईडी का मतलब अदाणीजी, ईडी का मतलब बीजेपी. हे सांगणारे ओळी घेण्यात आल्या आहेत. ज्यांच्यावर धाडी मारल्या आहेत ते सगळे गरीब लोक या लोकांना मारतात असा आशय असलेला हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
ED का मतलब BJP pic.twitter.com/Bbb8BFa8I4
— Congress (@INCIndia) September 14, 2023
देशात मोदी सरकार आल्यापासून ईडी आणि सीबीआय यांच्या धाडी वाढल्या असून मोदी सरकार या यंत्रनांचा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधक नेहमीच करत असतात, आता काँग्रेसने ईडी ईडी क्या है?हे गाणं तयार केलं आहे. काँग्रेसने निवडणुकीच्यां तोंडावर हे गाणं आणि हा व्हिडीओ आणला आहे. आता भाजपाकडून याला कसं उत्तर दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
हे सुद्धा वाचा….
मुलगी अल्पवयीन असल्याचं माहित असूनही ठेवले शरीरसंबंध ; पतीसह मुलीचे आई – वडील, आत्या आणि मामा विरुद्ध गुन्हा दाखल
खळबळजनक ; तीन महिन्यापासून तीनही बाप बेटे करत होते महिलेवर बलात्कार ; ७०० पॉर्न व्हिडीओ सुद्धा काढले
धक्कादायक ; लग्नाला १५ वर्ष झाली… तरीही चारित्र्यावर संशय ; महिलेच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये मिरची, फेविकॉल टाकले
Goa news; गोव्यात आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट उघड ; वेबसाईटच्या मदतीने ग्राहक मिळवत होते…