Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सार्वजनिक आरोग्य विभागात १०,९४९ पदांसाठी तात्काळ करा अर्ज

najarkaid by najarkaid
September 7, 2023
in राज्य
0
सरकारी नोकरी शोधत आहे का? या ठिकाणी ८०० जागासाठी भरती, संपूर्ण अर्ज प्रक्रिया पहा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त १०,९४९  जागांसाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनाकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानंतर या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरूवात झाली.सार्वजनिक आरोग्य विभागातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी अर्जप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.आरोग्य विभागात नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या पात्र उमेदवारांनी तात्काळ अर्ज करावा.

दरम्यान, राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया ही गेल्या काही वर्षांपासून रखडली होती. आरोग्य विभाग ‘क’ आणि ‘ड’ गटाच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून पदाच्या आवश्यकतेनुसार उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करावयचा आहे. या भरतीअंतर्गत गट क संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवा कर्मचारी, लिपिक, टायपिस्ट आणि ड्रायव्हर आणि इतर पदांचा समावेश आहे. तर, गट ड संवर्गातील हवालदार, सफाई कामगार आणि इतर अनेक पदांचा समावेश करण्यात आला आहे.तसेच, भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि. १८ सप्टेंबर २०२३ असणार आहे. त्याचबरोबर भरतीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे म्हणत युवकाची आत्महत्या

Next Post

जळगाव ; महिला गोविंदा पथकाने फोडली मानाची दहीहंडी

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
जळगाव ; महिला गोविंदा पथकाने फोडली मानाची दहीहंडी

जळगाव ; महिला गोविंदा पथकाने फोडली मानाची दहीहंडी

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us