Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बहिणाबाईंच्या १४३ जयंती निमित्त कवी संमेलन

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन तर्फेआयोजन

najarkaid by najarkaid
August 23, 2023
in Uncategorized
0
त्या ट्रक मध्ये ‘गोमास’ नसल्याचे पोलीस विभागकडून स्पष्टता ; १९ जणांना अटक, अफवावंर विश्वास ठेवू नका !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. २२ (प्रतिनिधी) –  बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे चौधरी वाड्यात बहिणाई स्मृती येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची गुरुवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजता  १४३ वी जयंती साजरी होत आहे. या औचित्याने निमंत्रित कवींचे कवी संमेलनाचे आयोजन केलेले असून त्याचे लाईव्ह बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या यूट्युब चॅनल, फेसबुकवर करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री. जगदीश देवपूरकर, धुळे आणि ट्रस्टच्या विश्वस्त सौ. ज्योती जैन, श्रीमती स्मिता चौधरी आणि  बहिणाई परिवारातील सदस्य तसेच वाड्यातील रहिवासी यांची उपस्थिती असेल. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या १४३ व्या जयंती निमित्त जुन्या जळगावातील बहिणाबाईंच्या राहत्या घरी, चौधरी वाड्यात बहिणाबाई चौधरी ट्रस्ट आयोजित आणि भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या सहयोगाने निमंत्रित कवींचे कवी संमेलनाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथी म्हणून श्री. जगदीश देवपूरकर, धुळे यांच्यासोबत कवीवर्य अशोक पारधे, शीतल पाटील, पुष्पा साळवे, सौ. वंदना महाजन, वंदना चव्हाण, अरुण पाटील आणि ज्ञानेश्वर शेंडे हे उपस्थित असतील. प्रत्येक कवी थोडक्यात स्वलिखित दोन कविता आणि बहिणाबाईंची एक कविता सादर करतील असे नियोजन आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

साहेब, मी बायकोला मारून आलोय, मला अटक करा ; घटनेनं खळबळ

Next Post

कामोत्तेजक गोळ्यांचा अतिरिक्त डोज घेतला ; प्रियसी सोबत लॉज वर आलेल्या युवकांचा मृत्यू

Related Posts

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
Next Post
कामोत्तेजक गोळ्यांचा अतिरिक्त डोज घेतला ; प्रियसी सोबत लॉज वर आलेल्या युवकांचा मृत्यू

कामोत्तेजक गोळ्यांचा अतिरिक्त डोज घेतला ; प्रियसी सोबत लॉज वर आलेल्या युवकांचा मृत्यू

ताज्या बातम्या

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us