Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ विभागात रेल्वेचा पुन्हा ब्लॉक ; या १४ रेल्वे गाड्या रद्द

Editorial Team by Editorial Team
August 20, 2023
in जळगाव
0
बिहार-MP, छत्तीसगड आणि महाराष्ट्र मार्गाच्या ‘या’ ट्रेनमध्ये रेल्वे करणार मोठा बदल
ADVERTISEMENT
Spread the love

भुसावळ । रेल्वेकडून २० ते ३० ऑगस्टदरम्यान १२ रेल्वे गाड्या रद्द केल्या होत्या. आता पुन्हा २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान १४ रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. महिन्याभरात तिसऱ्यांदा रेल्वेने हा ब्लॉक घेतल्यामुळे सणासुदी प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

आता का घेतला ब्लॉक
रेल्वे विभागात मुर्तीजापूर स्टेशन यार्ड येथे काम करण्यात येणार आहे. या रेल्वे स्थानकावर डाऊन मार्गावर लांबपल्ल्याच्या लूपचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी मेगा ब्लॉक घेणार आहे. हा मेगा ब्लॉक ३० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजेपासून सुरु होणार आहे. ३१ ऑगस्ट दुपारी २ वाजेपर्यंत हे काम सुरु राहणार असल्यामुळे मेगा ब्लॉक राहणार आहे.

कोणत्या गाड्या रद्द

२९ ऑगस्ट रोजी ०११२७ लोकमान्य टिळक टर्मिनस-बल्लारशाह
३० ऑगस्ट रोजी रद्द होणाऱ्या गाड्या

१७६४१ कचिगुडा-नरखेड एक्स्प्रेस
०११२८ सल्लाल्हारशाह लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष
१११२१ भुसावळ- वर्धा एक्स्प्रेस
१११२२ वर्धा भुसावळ एक्स्प्रेस
२२११७ पुणे- अमरावती एक्स्प्रेस
१२१११ मुंबई – अमरावती एक्स्प्रेस
१२११२ अमरावती-मुंबई एक्स्प्रेस
३१ ऑगस्टला रद्द होणाऱ्या गाड्या

१२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेस
१७६४२ नरखेड – काचिगुडा एक्स्प्रेस,
२२११८ अमरावती-पुणे एक्सप्रेस,
०१३६५ भुसावळ- बडनेरा पॅसेंजर विशेष,
०१३६६ बडनेरा- भुसावळ पॅसेंजर विशेष,
१२१३५ पुणे- नागपूर एक्सप्रेस.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर जळगांव तालुका महासंघाच्या माध्यमातून गुणगौरव

Next Post

आशावादी अथवा निराशावादी न होता प्रयत्नवादी बना : ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत डॉ.उदय निरगुडकर

Related Posts

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us