Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डांगर बुद्रुक येथे सत्कार सैनिकांचा यात १७ सैनिक बांधवांचा सहकुटुंब गौरव

najarkaid by najarkaid
August 14, 2023
in जळगाव
0
डांगर बुद्रुक येथे सत्कार सैनिकांचा यात १७ सैनिक बांधवांचा सहकुटुंब गौरव
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील डांगर येथे अमृत महोत्सवी समारोप अंतर्गत मेरी मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमा प्रसंगी जि. प. शाळा डांगर बुद्रुक येथे लोकनियुक्त सरपंच प्रकाश रंगराव वाघ यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या हस्ते मायभूमीच्या मातीने भरलेल्या कलशाचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमात नंतर शिलाफलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.त्यानंतर सन्मान सैनिक बांधवांचा हा उपक्रम घेण्यात आला.या प्रसंगी आजी-माजी सैनिक व पोलीस कर्मचारी, त्यांच्या परिवारातील सदस्य यांचा शाल,श्रीफळ, पुष्गुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यात निलेश कापडणे, किरण वाघ, योगेश कापडणे, भूषण कापडणे, निलेश कापडणे, दीपक पाटील, प्रमोद पाटील, चंद्रकांत खैरनार, गणेश खैरनार, निरज पाटील, संतोष सोनवणे, अनिल पाटील, सुरेश वाघ, आनंदा वाघ, स्व. कन पाटील यांचे प्रतिनिधी प्रशांत पाटील, स्व. धोंडू बोरसे यांचे प्रतिनिधी संपत बोरसे, स्व. सुभाष सोनवणे यांचे प्रतिनिधी जितेंद्र सोनवणे या बांधवांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

त्यानंतर ७५ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी या कार्यक्रमास गावातील ज्येष्ठ नागरिक धुडकू पाटील, वि.का. सो.चे. शांताराम पाटील, शा.व्य. स. अध्यक्ष महेश पाटील, उपसरपंच राकेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील, राजेंद्र कापडणे, सुदाम सोनवणे, संगीता सोनवणे, सौ.चिंधाबाई सोनवणे, सौ.संगीताबाई बैसाणे, सौ.मिराबाई पाटील, सौ.सीमा पाटील, राजेंद्र कापडणे, विश्वास पाटील व ग्रा.पं. सचिव सोनीबाई पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली पाटील, उपशिक्षक संजय पाटील,

श्रीमती.सुरेखा पाटील, रविंद्र मासुळे, ग्रामपंचायत कर्मचारी राकेश कापडणे, सुभाष पाटील, जितेंद्र पाटील, प्रवीण पाटील गावातील पोलीस पाटील सौ.सुनंदाबाई खैरनार तसेच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र मासुळे यांनी केले शेवटी ग्रा.प.सचिव सोनीबाई पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोरांनो लागा तयारीला : महाराष्ट्र वखार महामंडळात 302 जागांवर भरती

Next Post

शस्त्र प्रदर्शन पाळधी येथे उत्साहात संपन्न

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us