Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहर पुन्हा हादरले ; तरूणाने केला एकावर गोळीबार

najarkaid by najarkaid
August 10, 2023
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)-  जळगाव शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरले असून जुन्या वादातून तरूणाने एकावर गोळीबार केला. ही घटना आज गुरुवारी सकाळी शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फातीमा नगरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी स्वप्नील उर्फ सोपान चांदुसिंग परदेशी (वय-२५, रा.कुसुंबा ता.जि. जळगाव) यास अटक केली असून गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

नेमकी घटना काय?
एमआयडीसी परिसरातील व्ही सेक्टर मधील प्रभा पॉलीमर कंपनीसमोर गुरूवारी १० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जुन्या वादातून स्वप्निल परदेशी यांनी गावठी गट्टा घेवून आकाश तवर यांच्यात शाब्दिक वाद झाला.

या रागातून स्वप्निल परदेशी याने कमरेला लावलेला गावठी कट्टा काढून आकाशवर २ वेळा गोळीबार केला. सुदैवाने यात आकाशला कोणतीही दुखापत झालेली नाही. दरम्यान, एमआयडीसी पोलीसांना गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून संशयित आरोपी सोपान परदेशी याला ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील गावठी कट्टा आणि एक जीवंत काडतूस हस्तगत केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ कारणांमुळे भाजप-शिवसेना युती तुटली! खडसेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

Next Post

खुशखबर! 10वी/ITI उत्तीर्णांसाठी महापारेषण मार्फत जळगावात निघाली भरती, असा करा अर्ज

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
खुशखबर! 10वी/ITI उत्तीर्णांसाठी महापारेषण मार्फत जळगावात निघाली भरती, असा करा अर्ज

खुशखबर! 10वी/ITI उत्तीर्णांसाठी महापारेषण मार्फत जळगावात निघाली भरती, असा करा अर्ज

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us