Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लैगिंक अत्याचार करून चिमुकलीला संपविले, नंतर मृतदेह गुरांच्या चाऱ्याखाली लपविला, नराधम अखेर अटकेत

Editorial Team by Editorial Team
August 4, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
लैगिंक अत्याचार करून चिमुकलीला संपविले, नंतर मृतदेह गुरांच्या चाऱ्याखाली लपविला, नराधम अखेर अटकेत
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव । भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा खून करून तिचा मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यामधून लपवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेतील संशयित स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय-१९) याला अटक केली आहे. दरम्यान संशयिताला गुन्ह्याच्या घटनास्थळाची पडताळणी करण्यासाठी गावात घेवून जात असताना संशयिताला घेवून जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर संतप्त ग्रामस्थांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन पोलीस जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.

काय आहे घटना?
भडगाव तालुक्यातील एका गावात सात वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला होती. ३० जुलै रोजी पिडीत मुलगी दुपारी घरी एकटी असताना गावात राहणारा स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील याने पिडीत मुलीला गुरांच्या गोठ्यात बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने घराच्या हा प्रकार सांगेल असे सांगितले. संशयित स्वप्निल पाटील याने मुलीसोबत जबरदस्ती केली, यात मुलीसोबत त्याची झटापट झाली.

यादरम्यान स्वप्निलने दोनवेळा मुलीच्या डोक्यात गोठ्यात पडलेला दगड मारला. याबद्दल कुणालाही संशय अथवा घटनेची माहिती मिळू नये म्हणून स्वप्निलने मुलीचा मृतदेह गोठ्यात असलेल्या गुरांच्या चाऱ्यामध्ये लपवून दिला. दरम्यान मुलीचा शोध घेऊन देखील ती सापडत नसल्याने ती बेपत्ता झाल्यासह अपहरणाची तक्रार पालकांनी पोलीस स्टेशनला केली होती. त्यानुसार भडगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दोन दिवसांपासून मृतदेह कडब्याच्या कुट्टीत असल्याने त्यातून दुर्गंधी येवू लागल्याने हा प्रकार १ ऑगस्ट रोजी उघडकीला आला. गुरांच्या चाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पद आढळून आल्याने खळबळ उडाली होती. गावातील महिला व नातेवाईकांनी भडगाव पोलीस स्टेशन गाठून या ठिकाणी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाल्याशिवाय आम्ही अंत्यविधी करणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. तसेच पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते. ज्या कडब्याच्या कुट्टीत मृतदेह मिळाला तो गोठा स्वप्नील विनोद पाटील (वय १९, रा. गोंडगाव ता. भडगाव) याचा असल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गोंडगाव येथील कल्याणी पाटील हिच्या हत्येच्या निषेधार्त भडगाव येथे आज मुकमोर्चा

Next Post

जळगाव जिल्हा परिषदेमार्फत बंपर भरती जाहीर

Related Posts

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Next Post
जिल्हा परिषद जळगाव येथे भरती २०२१

जळगाव जिल्हा परिषदेमार्फत बंपर भरती जाहीर

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us