Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई पोलीस दलात 3000 पदांसाठी भरती ; शासन निर्णय जारी

Editorial Team by Editorial Team
July 25, 2023
in राज्य
0
राज्यात लवकरच PSI पदासाठीच्या 376 जागांसाठी भरती
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । राज्यातील गृह खात्याने पोलीस दलातील भरतीबाबात एक मोठा निर्णय घेतला असून  मुंबई पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पदे भरली जाणार आहेत.  ही भरती ११ महिन्यांसाठी असणार असून याबाबत शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

पोलीस दलात कंत्राटी भरती करण्याची राज्यातली ही पहिलीच वेळ आहे. राजकीय नेत्यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांची गरज आहे. तसेच पुढच्या काळात गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, रमाजान आणि दिवाळी सारखे सण येऊ घातलेत. यासाठीच ही कंत्राटी भरती केली जाईल, असं सांगितलं जातंय.

मुंबई पोलिसांकडे सध्या मनुष्यबळाची तीव्र टंचाई झालीये. मुंबई पोलीस दलातील  भरतीत शिपाई पदापासून ते सहाय्यक निरीक्षक यांची ४०,६२३ पदे मंजूर करण्यात आलीत. मात्र यातील १० हजार पदे अद्याप रिक्त आहेत. त्यामुळे सध्या असलेल्या पोलिसांना सर्व ठिकाणी पोहचण्यात अडचणी येतायत. मनुष्यबळा अभावी पोलीस आयुक्तांच्या विनंतीनंतर गृह विभागाने हा निर्णय घेतलाय.

Spread the love
Tags: मुंबई पोलीस
ADVERTISEMENT
Previous Post

संतापजनक! सावत्र पित्याचा १६ वर्षीय मुलीवर अत्याचार

Next Post

मलकापूर- बुलढाणा बसचा भीषण अपघात ; ५५ प्रवाशांची बस घाटात पलटी

Related Posts

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
Next Post
मलकापूर- बुलढाणा बसचा भीषण अपघात ; ५५ प्रवाशांची बस घाटात पलटी

मलकापूर- बुलढाणा बसचा भीषण अपघात ; ५५ प्रवाशांची बस घाटात पलटी

ताज्या बातम्या

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us