Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपकडून जिल्हाध्यक्षांची नवी टीम घोषित ; जळगावला मिळाले तीन जिल्हाध्यक्ष

Editorial Team by Editorial Team
July 19, 2023
in जळगाव, राजकारण
0
भाजपकडून जिल्हाध्यक्षांची नवी टीम घोषित ; जळगावला मिळाले तीन जिल्हाध्यक्ष
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून ७० संघटनात्मक भाजप जिल्हाध्यक्षांची नवी टीम घोषित करण्यात आली आहे. यात जळगाव जिल्ह्यासाठी तीन नविन जिल्हाध्यक्ष मिळाले आहे. तरूण चेहर्‍ यांसह महिला नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे  महिला नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे

भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची निवडीची चर्चा होत होती. आज अखेर आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड जाहीर केली आहे. जळगाव जिल्ह्यासाठी  तीन जिल्हाध्यक्ष जाहीर केले आहेत. यात रावेर लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी अमोल हरीभाऊ जावळे, जळगाव लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर तर जळगाव महानगराध्यक्षपदी नगरसेविका उज्वला बेंडाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

माजी आमदार तथा खासदार हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे यांना आधी रावेर विधानसभा क्षेत्रप्रमुखपदावर नियुक्त करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाध्यक्ष करण्यात आले आहे. जळगाव महानगराध्यक्षपदावर उज्वला बेंडाळे यांच्या माध्यमातून महिलेस संधी देण्यात आलेली आहे. ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर हे पक्षाचे फायरब्रँड नेते असून त्यांना बढती मिळालेली आहे.

Spread the love
Tags: #भाजप
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघातात ६ ठार, मृतांमध्ये यावलच्या तरुणाचा समावेश

Next Post

बोगस खतांना आळा घालण्यासाठी कृषी विभागाचा मोठा निर्णय; वाचा काय आहे

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us