Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्र्यांनी ना. गुलाबराव पाटलांकडे सोपविली या खात्याची अतिरिक्त जबाबदारी

Editorial Team by Editorial Team
July 17, 2023
in जळगाव, राजकारण, राज्य
0
मंत्रिपद गेलं खड्ड्यात.. यांना सोडणार नाही ; गुलाबराव पाटील का भडकले??
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई | आजपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे अधिवेशनाच्या कालखंडात सामान्य प्रशासन खात्याची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामुळे या खात्याशी संबंधीत सर्व प्रश्‍नांना गुलाबभाऊंना उत्तर द्यावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा…

प्रियांका, कतरिना वा करीना नव्हे, या अभिनेत्रीने भरला सर्वाधिक टॅक्स..

धावत्या वंदे भारत ट्रेनच्या एका डब्याला लागली आग ; घटनेचा थरार व्हिडीओ समोर

शेतातील पडीक घरात गुप्तधनासाठी अघोरी कृत्य, पोलिसांना माहिती मिळाली अन्.. चाळीसगावातील प्रकार

दररोज 250 रुपयाची बचत करा, मिळेल 52 लाखांचा फायदा ; जाणून घ्या LIC च्या ‘या’ योजनेबद्दल

पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकार्‍यांकडे अतिरिक्त कार्यभार दिला आहे. यात गुलाबराव पाटील यांना सामन्य प्रशासन तर उदय सामंत यांच्याकडे नगरविकास आणि माहिती तंत्रज्ञान, शंभूराज देसाईंकडे सामाजिक न्याय आणि दिव्यांग, दादा भुसे यांच्याकडे परिवहन, अब्दुल सत्तारांकडे खनिकर्म आणि दीपक केसरकर यांच्याकडे पर्यावरण खाते देण्यात आले आहे.

आज पहिल्या दिवशी अपेक्षेनुसार दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले असले तरी उद्यापासून मोठी खडाजंगी होण्याची शक्यता आहे. अजीत पवार आणि त्यांचे सहकारी सोबत आल्याने सत्ताधारी पक्षाची बाजू मजबूत झालेली आहे.

Spread the love
Tags: #Gulabrao Patil#गुलाबराव पाटील
ADVERTISEMENT
Previous Post

प्रियांका, कतरिना वा करीना नव्हे, या अभिनेत्रीने भरला सर्वाधिक टॅक्स..

Next Post

ना .गिरीष महाजन यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्यासह भाजपाचे अमोल शिंदे पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
ना .गिरीष महाजन यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्यासह भाजपाचे अमोल शिंदे पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

ना .गिरीष महाजन यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्यासह भाजपाचे अमोल शिंदे पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us