Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल विभागाची धडक कारवाई !

najarkaid by najarkaid
December 5, 2019
in जळगाव
0
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल विभागाची धडक कारवाई  !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जिल्ह्यात महसूल प्रशासनाकडून वाळू, गौण खनिजाचे लिलाव झाले नसताना अवैध वाळू वाहतुक मोठया प्रमाणावर केली जात असल्याने महसूल विभागाने गस्ती पथक मोहीम राबवित अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवरल्या आहेत. आज सकाळ पासूनच महसूल विभागाचे गस्ती पथक या वाळू चोरट्यांवर लक्ष ठेऊन असतांना दुपारी दिड वाजेच्या सुमारास मोहाडी रोड गायत्रीनगर परीसरात अवैध वाळू वाहतुक करतांना टॅ्रक्टर क्रमांक एमएच १९ सीबी ३५३८ आढळून आले.या सोबतच तीन टक्ट्रर जप्त करण्यात आले.

या अवैध वाळू वाहतुकीस आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी कडक कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. प्रांताधिकारी दिपमाला चौरे, तहसिलदार वैशाली हिंगे यांच्या मार्गदर्शन व सूचनानुसार जळगाव मंडळ अधिकार्‍यांनी आज ५ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास मंडळ अधिकारी  यांचेसह सर्व मंडळ अधिकारी व पो.कॉ.हितेश महाजन यांच्या पथकाला विनापरवाना वाळू वाहतुक करतांना मोहाडी येथील राकेश कोळी यांचे ट्रॅक्टर क्रमांक एमएच१९-सीबी ३५३८ हे गायत्रीनगर मोहाडी रोड परीसरात आढळून आल्याने जागीच कारवाई करण्यात येवून जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच जिल्हापेठ पोलिस स्टेशनला जमा करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एस.टी.कर्मचाऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

Next Post

शिवसेनेला काँग्रेससोबत जाण्याची किंमत मोजावी लागेल: गडकरी

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us