Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात आजपासून पुढील ४ दिवस कोसळधार! जळगावकरांची प्रतीक्षा संपणार का?

Editorial Team by Editorial Team
July 4, 2023
in जळगाव
0
आजपासून जळगावसह ‘या’ जिल्ह्यात ‘इतके’ दिवस मुसळधार पाऊस अन् गारपीटचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अशातच पावसाची आस धरून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजपासून पुढील ४ दिवस कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार आहे,

राज्यातील कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याशिवाय पुणे आणि ठाण्यातही मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दुसरीकडे मुंबईत आज पावसाचा जोर कमी होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे.

4 July, राज्यात सध्या पावसांची स्थिती,
कोकण, मध्य महाराष्ट्र मधील काही भाग वगळता, राज्याला अ९ूनही मोठ्या पावसांची गरज.
IMD Forecast प्रमाणे जुलै महिन्यात चांगल्या पावसांची शक्यता
ये रे पावसा… pic.twitter.com/5XLbfaUasu

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 4, 2023

दरम्यान, जळगाव जिल्ह्याला आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. जुलै महिना उजाडला तरी देखील जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस नाहीय. पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहे. त्यामुळे शेतकरी जोरदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे.

दरम्यान, संपूर्ण देशात मान्सून दाखल झाला आहे. दरवर्षी साधारणपणे संपूर्ण भारतात ८ जुलैच्या आसपास मान्सून दाखल होतो. पण यावर्षी मात्र आधीच संपूर्ण देशात मान्सूनचं आगमन झालं आहे तर आज कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खरी राष्ट्रवादी कोणाची? कोणाला आहेत अधिकार घेण्याचे निर्णय?

Next Post

Shirpur : ब्रेक फेल झाल्याने भरधाव कंटेनर थेट हॉटेलमध्ये अन्.. अनेकांचा मृत्यू

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us