Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! शिरसोलीच्या तरुणाने गावातील स्मशानभूमीत शर्टाच्या सहाय्याने घेतला गळफास

Editorial Team by Editorial Team
June 30, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
धक्कादायक ! शिरसोलीच्या तरुणाने गावातील स्मशानभूमीत शर्टाच्या सहाय्याने घेतला गळफास
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव: तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथील संजय हरी पाटील (वय ३२) या तरुणाने चक्क गावातील स्मशानभूमीत शर्टाच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?
संजय हरी पाटील हा शिरसोली प्र.बो येथे कुटुंबासह वास्तव्यास असून तो ट्रकचालक म्हणून काम करत होता. दरम्यान गुरुवारी संध्याकाळी संजय पाटील हा शिर्डीला जात असल्याचं सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर त्यांनी गावातील स्मशानभूमी गाठली. या स्मशानभूमीत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला शर्टाच्या साहाय्याने गळफास घेवून संजय पाटीलने आत्महत्‍या केली.

गावातील गोलू पवार हे स्मशानभूमी परिसरातून जात असताना त्याच्या लक्षात ही बाब आली, त्यांनी तत्काळ घटनेची माहिती गावातील पोलिस पाटील शरद पाटील, श्रीकृष्ण बारी यांना कळविली. पोलिस पाटील यांनी घटनास्थळ गाठले आणि या प्रकाराची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळविली. एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठलं. नागरिकांच्या मदतीने संजय पाटील याला खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात हलविले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. स्मशानभूमीत संध्याकाळच्या वेळी संजय पाटील याने आत्महत्या केल्याच्या घटनेने गावकरी सुन्न झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक! नवदाम्पत्याने विषप्राशन करून संपविले जीवन

Next Post

शेअर बाजाराने सर्व विक्रम मोडले; सेन्सेक्स, निफ्टीने पहिल्यांदाच गाठला ‘हा’ टप्पा

Related Posts

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

August 20, 2025
प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

August 18, 2025
पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

August 17, 2025
धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –   समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

August 17, 2025
Next Post
देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प घट ; गेल्या २४ तासात ‘इतके’ रुग्ण आढळले

शेअर बाजाराने सर्व विक्रम मोडले; सेन्सेक्स, निफ्टीने पहिल्यांदाच गाठला 'हा' टप्पा

ताज्या बातम्या

Maratha Reservation GR

मराठा आरक्षण : हैदराबाद गॅझेटिअरवर आधारित पहिला GR जारी, वाचा जशाच्या तसा…

September 2, 2025
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्यासाठी तीन दिवसांचा ‘यलो अलर्ट’

Cyber crime : जळगावात उघडकीस आले ‘सायबर’ रॅकेट !

US job market crisis: 1.5 lakh Indian graduates face uncertainty

US jobs crisis: 1.5 लाख भारतीय पदवीधर विद्यार्थी बेरोजगार होण्याच्या उंबरठ्यावर ; अमेरिकेत नोकऱ्या धोक्यात!

September 1, 2025
मे उच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारपुढे पेच कायम ! मराठा आरक्षण आंदोलन

NFO : युनियन म्युच्युअल फंडाची नवीन योजना, फक्त 500 रुपयांत ; तुम्ही करोडपती कसे होऊ शकता?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us