Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जळगावकरांसाठी काय काय घोषणा केल्या..

Editorial Team by Editorial Team
June 27, 2023
in जळगाव
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जळगावकरांसाठी काय काय घोषणा केल्या..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केळी विकास महामंडळासाठी 100 कोटीची घोषणा केली.

तसेच विभागीय पोलीस आयुक्त कार्यालय हे जळगाव येथे होण्याचा निर्णय शासन लवकरच घेणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. जळगाव शहर संपूर्ण काँक्रीटीकरण करून खड्डेमुक्त करण्याची ग्वाही घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जळगावात आयोजित ‘शासन आपल्या दारी या कार्यक्रमा प्रसंगी केली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, शासन आपल्या दारी उपक्रमांमधून हजारो लोक एकाच छताखाली येत आहे. शासन आपल्या दारी येत असून सरपंचांना उद्देशून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाव आपल्याला समृद्ध करायचे आहे. आपल्याला अनेक योजना सुरु करायचे आहे.

पहिल्यांदाच लेक लाडकी योजना कार्यान्वित झाली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महिला सक्षमीकरणासाठी आपले सरकार मोठे पाऊल उचलले जात आहे . सरकार हे सर्वसामान्य लोकांचे आहे. शासन आपल्या दारी यावर काही जणांनी टीका केली . मात्र जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि कर्मचारी गावागावात पोहचले. त्यामुळे शासन आपल्यादारी हि दुर्गम भागात उत्तमपणे पोहचत आहे. लोकाभिमुख कार्यक्रम यासारखा दुसरा होऊ शकत नाही २ लाख ५३ हजार लाभार्थ्याना याचा लाभ मिळत आहे. शासन आपल्या दारी उपक्रमामुळे अनेकांची धास्ती वाटून त्यांची पायाखालची वाळू सरकली आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. केंद्र सरकारचा राज्य सरकारला पूर्ण अपाठिंबा आहे. एकही निधी परत जात नाही.

आज आपण मोठे निर्णय घेऊ शकतो याचे श्रेय हे मोदी सरकारचे आहे. हि बाब अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. दीड लाख रुपयांची योजना ५ लाखांपर्यंत केली आहे. असे हे सरकार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना या नागरिकांच्या आरोग्यासाठी आहे. केळी विकास महामंडळसाठी १०० कोटींच्या निधीची घोषणा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली . ३२ सिंचन योजनांना मंजुरी दिली आहे. विभागीय पोलीस आयुक्त कार्यालय हे जळगाव येथे होण्याचा निर्णय शासन लवकरच घेणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. जळगावचे रस्ते काँक्रीटचे करून खड्डे मुक्त जळगाव करणार असल्याची गवाही त्यांनी यावेळी दिली .

या राज्यात जेवढ्या पायाभूत सुविधा देशात फक्त आपल्या राज्यात होत आहे. वेगवान निर्णय घेणारे गतिमान सरकार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या सरकामध्ये परदेशी गुंतवणुकीत मागे गेले होते. ते आज ११ महिन्याच्या कार्यकाळात पुन्हा क्रमांक एकवर आल्याचे त्यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काळे झेंडे दाखवण्यावरून देवेंद्र फडणवीसांची एकनाथ खडसेंवर खरमरीत टीका, म्हणाले..

Next Post

ठाकरे गटाचा पहिल्यांदाच न्यायालयीन लढायीत मिळाला विजय, शिंदे गटाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय?

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

उद्धव ठाकरेंच्या भावनिक भाषणाला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर, वाचा जसंच्या तसं पत्र

ठाकरे गटाचा पहिल्यांदाच न्यायालयीन लढायीत मिळाला विजय, शिंदे गटाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय?

ताज्या बातम्या

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us